कोटा किनाबालू


कोटा किनाबालू (मलाय: Kota Kinabalu; जावी लिपी: کوتا کينا بالو‎; जुने नाव: जेसल्टन) ही मलेशिया देशाच्या साबा राज्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. कोटा किनाबालू शहर बोर्नियो बेटाच्या ईशान्य भागात दक्षिण चीन समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे.

कोटा किनाबालू
Kota Kinabalu
मलेशियामधील शहर


ध्वज
चिन्ह
कोटा किनाबालू is located in मलेशिया
कोटा किनाबालू
कोटा किनाबालू
कोटा किनाबालूचे मलेशियामधील स्थान

गुणक: 5°58′17″N 116°05′43″E / 5.97139°N 116.09528°E / 5.97139; 116.09528

देश मलेशिया ध्वज मलेशिया
बेट बोर्नियो
राज्य साबा
स्थापना वर्ष १८८२
क्षेत्रफळ ३५१ चौ. किमी (१३६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७२ फूट (२२ मी)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर ४,५२,०५८
  - घनता ७,३८८ /चौ. किमी (१९,१३० /चौ. मैल)
  - महानगर ६,२८,७२५
प्रमाणवेळ यूटीसी+०८:००

ब्रिटिश वसाहतीने जेसल्टन ह्या नावाने वसवलेले कोटा किनाबालू लवकरच उत्तर बोर्नियोमधील एक मोठे व्यापारी केंद्र बनले. दुसऱ्या महायुद्धामध्ये कोटा किनाबालूची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. युद्धानंतर ब्रिटिश सरकारने येथे झपाट्याने पुनर्बांधणी केली व उत्तर बोर्नियो वसाहतीचे मुख्यालय येथे हलवले. मलेशियाच्या स्वातंत्र्यानंतर कोटा किनाबालू साबा राज्याच्या राजधानीचे शहर बनले.

बाह्य दुवे

संपादन
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत