केर्न्स (इंग्लिश: Cairns) हे ऑस्ट्रेलिया देशाच्या क्वीन्सलंड ह्या राज्यामधील एक मोठे शहर आहे. हे शहर ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर ब्रिस्बेनच्या १,७०० किलोमीटर (१,१०० मैल) उत्तरेस वसले आहे. पर्यटन हा येथील उद्योग आहे. ग्रेट बॅरियर रीफ पाहण्यासाठी येथे अनेक पर्यटक येतात.

केर्न्स
Cairns
ऑस्ट्रेलियामधील शहर


केर्न्स is located in ऑस्ट्रेलिया
केर्न्स
केर्न्स
केर्न्सचे ऑस्ट्रेलियामधील स्थान

गुणक: 16°55′32″S 145°46′31″E / 16.92556°S 145.77528°E / -16.92556; 145.77528

देश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
राज्य क्वीन्सलंड
स्थापना वर्ष इ.स. १८७६
क्षेत्रफळ ४८८.१ चौ. किमी (१८८.५ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,५६,१६९
  - घनता २५०.९ /चौ. किमी (६५० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+१०:००

बाह्य दुवे संपादन

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकभारतातील मूलभूत हक्कनवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेगोपीनाथ मुंडेमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीझेलमची लढाईभारताचे संविधानखासदारबाबासाहेब आंबेडकरलोकसभाज्ञानेश्वरवंगभंग चळवळसंत तुकारामराजकीय संस्कृतीचंद्रगुप्त मौर्यॐ नमः शिवायपर्वतांचे प्रकारमनुस्मृतीभारताच्या पंतप्रधानांची यादीअहिल्याबाई होळकरदत्तो वामन पोतदारमहाराष्ट्रामधील जिल्हे२०१९ लोकसभा निवडणुकामहाराष्ट्रदिशारायगड (किल्ला)पुणे लोकसभा मतदारसंघमराठी भाषाभारताची संविधान सभाविनायक दामोदर सावरकरराष्ट्रकूट राजघराणेभारतीय निवडणूक आयोगवर्ग:जालना जिल्ह्यातील तालुकेराजकारण