कीरॉन पोलार्ड

वेस्ट इंडिजचा क्रिकेट खेळाडू
(किरॉन पोलार्ड या पानावरून पुनर्निर्देशित)

कीरॉन एड्रियन पोलार्ड हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.याने टी ट्वेण्टी क्रिकेट मध्ये सहा चेंडूत सहा छक्के मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

कीरॉन पोलार्ड
वेस्ट ईंडीझ
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नावकीरॉन एड्रियन पोलार्ड
जन्म१२ मे, १९८७ (1987-05-12) (वय: ३७)
टाकारीगुवा,त्रिनिदाद आणि टॉबॅगो
उंची६ फु ५ इं (१.९६ मी)
विशेषताअष्टपैलू खेळाडू
फलंदाजीची पद्धतउजखोरा
गोलंदाजीची पद्धतउजव्या हाताने मध्यम
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र.५५
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्षसंघ
२००६– त्रिनिदाद आणि टोबॅगो
२००९–१०साउदर्न रेडबॅक्स
२०१०–सद्यमुंबई इंडियन्स
२०१०सॉमरसेट (संघ क्र. ५५)
कारकिर्दी माहिती
ए.सा.T२०Iप्र.श्रे.लि.अ.
सामने ३२ २० २० ५३
धावा ५४६ १९० १,१९९ १,१८४
फलंदाजीची सरासरी १८.८२ १२.६६ ३७.४६ २६.९०
शतके/अर्धशतके ०/१ ०/० ३/५ ०/७
सर्वोच्च धावसंख्या ६२ ३८ १७४ ८७
चेंडू ९५४ २५८ ५७१ १,४५२
बळी ३० ११ ५९
गोलंदाजीची सरासरी २८.३६ ३२.७२ ५२.१६ २१.१५
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ३/२७ २/२२ २/२९ ४/३२
झेल/यष्टीचीत १०/– ११/– ३२/– २४/–

७ फेब्रुवारी, इ.स. २०११
दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
वेस्ट इंडीजच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
🔥 Top keywords: क्लिओपात्राप्रणिती शिंदेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रदिशाकेंद्रीय वक्फ परिषदभीमसंत तुकारामबाबासाहेब आंबेडकरदेवासमुंजा (भूत)पवन कल्याणबुलढाणा जिल्हाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील जिल्हेराज्यसभामहाराष्ट्र शासनमहाराष्ट्ररक्षा खडसेज्ञानेश्वरसांगली जिल्हाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळकुंतिरायगड (किल्ला)महाराष्ट्र विधानसभाबखरसांगलीमराठी भाषागोवा क्रांती दिनमुरलीकांत पेटकरमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीशरद पवारमहात्मा फुलेनवनीत राणा