कागेश्वरी-मनोहरा

कागेश्वरी-मनोहरा

कागेश्वरी-मनोहरा
कागेश्वरी–मनोहरा नगरपालिका
कागेश्वरी-मनोहरा is located in नेपाळ
कागेश्वरी-मनोहरा
कागेश्वरी-मनोहरा
नेपाळमधील स्थान
गुणक: 27°43′33″N 85°24′42″E / 27.72583°N 85.41167°E / 27.72583; 85.41167गुणक: 27°43′33″N 85°24′42″E / 27.72583°N 85.41167°E / 27.72583; 85.41167
देशनेपाळ ध्वज नेपाळ
प्रांतबागमती प्रांत
जिल्हाकाठमांडू
स्थापनाडिसेंबर २०१४
सरकार
 • प्रकारस्थानिक सरकार
 • महापौरउपेंद्र कार्की (एन.सी)
 • उपमहापौरशांता थापा (सीपीएन-यूएमएल)
क्षेत्रफळ
 • एकूण२७.५ km (१७.०८७७१ sq mi)
लोकसंख्या
 • एकूण६०,२३७
 • लोकसंख्येची घनताएक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)
 • वांशिकता
नेवार तमांग शेर्पा ह्योल्मो बाहुन छेत्री मगर
 • वांशिकता densityएक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)
Time zoneUTC+५:४५ (एनएसटी)
संकेतस्थळhttp://kageshworimanoharamun.gov.np

कागेश्वरी-मनोहरा ही नेपाळच्या बागमती प्रांतातील काठमांडू जिल्ह्यातील एक नगरपालिका आहे जिची स्थापना २ डिसेंबर २०१४ रोजी आलापोट, भद्रबास, दांची, गागलफेडी, गोथातर आणि मुलपानी या पूर्वीच्या ग्राम विकास समित्यांचे विलीनीकरण करून करण्यात आली.[१][२] पालिकेचे कार्यालय प्रभाग क्रमांक ५ मधील थाळी दांची येथे आहे.

संदर्भ

संपादन
  1. ^ "Govt announces 61 municipalities". The Kathmandu Post. 3 December 2014. 2 December 2014 रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ^ "Govt creates 61 new municipalities". República. 3 Dec 2014. 2 Dec 2014 रोजी पाहिले.
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत