कला

सौंदर्याचा प्रतिसाद देण्यासाठी सर्जनशील कार्य

कला म्हणजे विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी.कलेचे अनेक प्रकार आहेत. उदाहरणार्थ,

कलेचे विभाग

१) दृश्य कला२) प्रयोगिक कला३)हस्त कला४)लोककला५) लेखनकला६) व्यवसायकला७)आंगिककला८)बौद्धिककला९)संरक्षणकला१०) युद्धकला

{१} दृश्य कला१] चित्रकला२] रांगोळी३] मेहंदी४] गोंदण५] व्यंगचित्र६]कोलाज७] शिल्पकला८] भरतकाम९]वस्त्रबाहुली१०] कत्रणकला

प्रयोग कला११] अभिनय१२] सूत्रसंचालन१३] वक्तृत्व१४] कथाकथन१५] मुलाखत१६]गीत गायन१७] नृत्य (कुचिपुडी,बिहू,कथ्थक,मोहिनीअट्टम, कथकली, भरतनाट्यम,भांगडा, मणिपुरी,गरबा,घूमर, यक्षगान,गढवाली,जाऊ, तांडव, लावणी,हि पॉप)

हस्तकला१८]सुतार१९] कुंभार२०] सोनार२१] विणकाम२२] वेशभूषा२३]केशशृंगार२४] चांभार२५] रंगभूषा२६]मेण कलाकृती

लोककला२७] तमाशा२८] गोंधळ२९] किर्तन३०]भजन३१] दशावतार३२] जादूगार३३]कठपुतली३४] लेझिम३५] वासुदेव

लेखनकला३६]भारूड३७] पोवाडा३८]कवाली३९]कथा४०] दैनंदिनी४१]बखर४२]गझल४३] प्रवासवर्णन४४] गौळण४५]दीर्घकाव्य४६]शब्दसंपदा४७]व्याकरण४८] निबंध४९] समीक्षा५०] बातमी५१]पत्र५२]काव्य५३] शायरी५४] विडंबन

व्यवसाय कला५५]आहार विज्ञान५६] गृहविज्ञान५७] डेअरी तंत्रज्ञान५८] कृषि विज्ञान५९] बांधणी (packaging,गाठी, जहाज, विमान)६०] पशुसंवर्धन६१]पक्षीपालन६२]शेती६३] खतनिर्मिती६४] गुंफण कला६५]पोलीस६६]आर्मी६७] नेव्ही६८] एअरफोर्स६९] व्यापार७०] व्यवसाय

आंगिककला७१]वासतज्ञ७२]श्वासतज्ञ७३]श्रवणतज्ञ७४]स्पर्शतज्ञ७५]चवतज्ञ७६]ओठभाषा(lip reading)७७]शब्दभ्रम७८] सुंदर हस्ताक्षर७९] दोन्ही हातांनी लिहिणे८०] आरसालिपी८१]तांदळाच्या लिहिणे८२]फास्ट टायपिंग८३]मुकबोली८४] आवाज नक्कल८५]शरीर व डोके मसाज८६] पुतळा बनणे८७]शिळ घालणे८८]भवरा खेळणे८९]पतंग उडवणे९०]पोहणे९१] व्यायाम ज्ञान९२] गिर्यारोहण

बौद्धिककला९३] रंगरत्नपारखी९४]अक्षरतज्ञ९५] सांकेतिक भाषा९६]पक्षीबोली९७] अंताक्षरी९८]कोडे९९] षडयंत्र१००]न पाहता दिशा ठरवणे१०१]फनी गेम्स१०२] सेन्सर१०३]हॅकर१०४]ठग१०५]चोर१०६] कुलूप खोलणे१०७]फॉरेन्सिक तज्ञ१०८] गुन्हेगारी तज्ञ१०९] गुप्तहेर११०]मर्मतर्क१११]मंत्र११२]मोहन११३]झुंज लावणे११४] संमोहनशास्त्र११५]वाचनार्थ११६]द्यूत११७] बुद्धिबळ११८]ताश११९]कॅरम

संरक्षणकला१२०] कुस्ती१२१]मुष्ठीयुद्ध१२२]कलरी१२३]कराटे१२४] तायक्वांडो१२५]जुसूत्सू१२६]एकीडो१२७]निन्जूत्सु१२८]विंग चून१२९]कुंग फू१३०]मुख्य थाई१३१]कराव मागे

युद्धकला१३२] तिरंदाजी१३३] नेमबाजी१३४] तलवारबाजी१३५] लाठीमार१३६]अश्वारोहन१३७]बेचकी१३८]गोफण१३९] गोळा फेक१४०] भालाफेक१४१] थाळी फेक१४२] हातोडा फेक

इतर१४३]कायाकल्प१४४] वादविवाद१४५] पंचांग१४६]वादन(ताशा,सूरपेटी, हार्मोनियम, बिगुल, गिटार, मृदुंग, तबला,सारंगी, तुतारी,वीणा, तंबोरा,सरोदे, सारंगी, सतार, व्हायोलिन,सनई, डमरू,झांज,डफ, मंजिरी,ड्रम,संबळ,पुंगी,जलतरंग, चौघडा, बासरी,बीन, एकतारी, संवादिनी,घटम, चिंकारा,सरगम, वनस्पती वाद्य-तरवाड,करंज)१४७] बहुभाषिक(मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत,कन्नड, उर्दू, तमिळ, तेलुगू, पाली, मल्याळम, गुजराती, पंजाबी, भोजपुरी, मणिपुरी, आसामी, ओरिसा, काश्मिरी, नेपाळी,नागा,सिंधी,छत्तीसगढी, अपभ्रंश,प्राकृत, मैथिली,मागधी,ब्रम्ही,ब्रज,शौरसेनी, फारसी,जर्मन, फ्रेंच,रोमन,ग्रीक, लॅटिन,स्पॅनिश, चीनी, व्हिएतनामी, इटालियन, हिब्रू, तिबेटन, अरेबिक,रशियन, अमेरिकन, डॅनिश, आयरिश, कोरियन,थाई,तुर्कीश, सर्बियन,स्विडीश,मलाला, हंगेरियन,डच,रूमानियन, जापनीज,जॉर्जियन,मंगोल,फ्लेमिश,फिनिश,फ्रिझियन, बलुची,बल्गेरियन,सिरियाक, पैशाची, पोलिश, सुमेरियन,लॅटव्हिनियन)१४८] यंत्रनिर्मिती१४९] पाककला१५०]बाग. तयार करणे१५१] नियंत्रण१५२] धातु कला१५२]द्रव्यनिर्मिती१५४] स्थापत्य१५५] औषध निर्मिती१५६] बहुरुपी१५७]

व्युत्पत्ती संपादन

'कला' हा शब्द 'कल्' या धातूपासून झाला आहे.[१]

क-----कर्मला-----लावण्य

कलेचे उपयोग संपादन

कला ही विविध गोष्टीतून आपणास दिसून येत असते. ही कला जोपासण्याचे व तिचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे काम हे आपणा सर्व मानव जातीस करावे लागते. अश्या या कलेचे कोणकोणते उपयोग आपणास होतात व त्यामुळे मानवी संस्कृती कशी अबाधित राहते ते यातून आपणास दिसून येते.

१. एखाद्या कलाकारास त्याचे विचार जगासमोर आणायचे असतील तर कलेच्या विविध माध्यमातून तो आणता येतो.

२. चित्रकला, शिल्पकला, नाट्यकला अश्या माध्यमातून रेखाटलेली कला वा मांडलेला अविष्कार हा पुढील पिढीपर्यंत पोहोचवता येतो.

कोणतीही गोष्ट त्याच्या कलेने करणे म्हणजे कला!

एखादी कला अवगत असल्याने त्या कलाकाराला लोकप्रियता मिळते .

== कलेची कारणे == कला निर्माण होते ति स्वतःमध्ये असलेल्या सुप्त गुणांमुळे. कला ही विविध पर्यायांच्या रूपात दिसून येते.

कलेचे तीन उपयोग

१)सगळं संपेल पण कलाच साथ देईल

२) कलाकाराचा एक क्षण म्हणजे ब्रम्हदेवाची हजार युगे

३)कला माणसं बांधते

विवाद संपादन

विद्रोही कला संपादन

आकार, माध्यमे व शैली संपादन

इतिहास संपादन

अधिक वाचन संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ [Google's cache of http://www.maayboli.com/node/7457. किशोरी आमोणकर] It is a snapshot of the page as it appeared on 30 Dec 2009 16:22:23 GMT.

कला ही जीवनाचा सार

बाह्य दुवे संपादन


विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजपंकजा मुंडेबाबासाहेब आंबेडकरअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षविशेष:शोधामुखपृष्ठबच्चू कडूगणपती स्तोत्रेमराठी भाषादिशामहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीनवग्रह स्तोत्रसोनेभारताचे संविधानपरभणी लोकसभा मतदारसंघकान्होजी आंग्रेसंभाजी भोसलेउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघहिंगोली लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रगजानन महाराजअमरावती लोकसभा मतदारसंघलोकसभावर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षखासदारपुणे लोकसभा मतदारसंघशरद पवारस्वामी समर्थमहाराष्ट्र दिनमटकामहाराष्ट्रामधील जिल्हेबुलढाणा लोकसभा मतदारसंघभारतीय निवडणूक आयोगसंत तुकाराममहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीजागतिक दिवसरक्षा खडसेनितीन गडकरी