एस७ एरलाइन्स

सायबेरिया एरलाइन्स किंवा 'एस७ एरलाइन्स (रशियन: ПАО «Авиакомпания „Сибирь“») ही रशिया देशामधील एक विमान वाहतूक कंपनी आहे. नोवोसिबिर्स्क ह्या शहरात मुख्यालय असलेली एस७ एरलाइन्स देशांतर्गत सेवा पुरवणारी रशियामधील सर्वात मोठी विमान कंपनी आहे. एस७ तर्फे रशियासह जगातील एकूण ८७ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवली जाते. एस७ च्या ताफ्यात बोईंगएअरबस बनावटीची ६६ विमाने आहेत. एस७ एरलाइन्सने २००४ साली तुपोलेव ह्या सोव्हिएत कालीन कंपनीने बनवलेली सर्व विमाने वापरातून काढून टाकली.

एस७ एअरलाइन्स
आय.ए.टी.ए.
S7
आय.सी.ए.ओ.
SBI
कॉलसाईन
SIBERIAN AIRLINES
स्थापनामे १९९२
हबदोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ (मॉस्को)
तोल्माचेवो विमानतळ (नोवोसिबिर्स्क)
मुख्य शहरेइर्कुत्स्क
खबारोव्स्क
बीजिंग
फ्रिक्वेंट फ्लायरS7 Priority
अलायन्सवनवर्ल्ड
विमान संख्या६६
गंतव्यस्थाने८७
मुख्यालयनोवोसिबिर्स्क, नोवोसिबिर्स्क ओब्लास्त, रशिया
संकेतस्थळwww.s7.ru
दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणारे एस७ एरलाइन्सचे बोईंग ७६७ विमान

संदर्भ आणि नोंदी संपादन

बाह्य दुवे संपादन

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजअहिल्याबाई होळकरमुखपृष्ठविशेष:शोधामनुस्मृतीनवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेशिवाजी महाराजांचा राज्याभिषेक२०१९ लोकसभा निवडणुका२०२४ लोकसभा निवडणुकावर्ग:उझबेकिस्तानमधील शहरेमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळबाबासाहेब आंबेडकरभारताचे संविधानसंत तुकारामबापू वाटेगावकरज्ञानेश्वरलोकसभामहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीविठ्ठल मंदिर (पंढरपूर)विनायक दामोदर सावरकरदिशाजून १महाराष्ट्रामधील जिल्हेमुक्ताबाईशिवाजी महाराजांची राजमुद्रागौतम बुद्धखासदारजागतिक दिवसआईमहाराष्ट्रसंभाजी भोसलेमटकामराठी भाषारायगड (किल्ला)नातीपसायदानसुषमा अंधारे