एक महानायक: डॉ. बी.आर. आंबेडकर

2019 ची हिंदी मालिका
(एक महानायकः डॉ. बी.आर. आंबेडकर या पानावरून पुनर्निर्देशित)

एक महानायक: डॉ. बी.आर. आंबेडकर ही अँड टीव्ही दूरचित्रवाहिनीवर प्रक्षेपित होणारी एक ऐतिहासिक हिंदी मालिका आहे. ही मालिका भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित आहे.[१] ही मालिका इम्तियाज पंजाबी द्वारे दिग्दर्शित, स्मृती शिंदे यांच्या सोबो फिल्म्स द्वारे निर्मित असून शांती भूषण यांनी तीचे लेखन केले आहे.[२][३] ७ नोव्हेंबर २०१९ रोजी या मालिकेचे टिझर प्रसिद्ध झाले होते, आंबेडकरांची सुरू करण्याची घोषणा अँड टीव्हीने केली होती. १७ डिसेंबर २०१९ पासून या मालिका एंटरटेनमेंटचे सहायक असलेल्या हिंदी टीव्ही चॅनेल अँड टीव्ही वर प्रदर्शित होत आहे.[३][४]

एक महानायक: डॉ. बी.आर. आंबेडकर
उपशीर्षकएक महानायक
दूरचित्रवाहिनीअँड टीव्ही
भाषाहिंदी
प्रकारऐतिहासिक
देशभारत
निर्मातास्मृती शिंदे
दिग्दर्शकइम्तियाज पंजाबी
निर्मिती संस्थासोबो फिल्म्स
लेखकशांती भूषण
कलाकारखाली पहा
शीर्षकगीत/संगीत माहिती
शीर्षकगीतसाहिब मेरे भीमराव (मराठी: "साहेब माझे भीमराव")
प्रसारण माहिती
पहिला भाग१७ डिसेंबर २०१९
अंतिम भागचालू

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणीची भूमिका बालकलाकार आयुध भानुशाली याने साकारली आहे, तर अभिनेता अथर्व कर्वे यांनी त्यांच्या तरुणपणीची भूमिका साकारत आहे. मालिकेची कथा पुढे गेल्यानंतर अभिनेते प्रसाद जवादे हे मुख्य भूमिका साकारतील.[५][६] ही मालिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणादायी कथा आहे, या मालिकेत त्यांचा वयाच्या पाचव्या वर्षापासून ते भारतीय राज्यघटनेचे लेखक होण्यापर्यंतचा प्रवास दर्शवला जाणार आहे. ही मालिका प्रत्येक सोमवार ते शुक्रवार रात्री ८:३० वाजता, २२ मिनिटांच्या भागांसह प्रसारित होत असते.[७] बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर निघालेली ही तिसरी मालिका आहे; यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथाडॉ. आंबेडकर ह्या मालिका बनवण्यात आल्या आहेत.

कलाकार संपादन

अनुवादित संपादन

भाषानाववाहिनीप्रकाशित
कन्नडमहानायका डॉ. बी.आर. आंबेडकरझी कन्नडा४ जुलै २०२० - चालू
तेलुगूमाना आंबेडकरझी तेलुगू२१ सप्टेंबर २०२० - ११ मार्च २०२३
तमिळपुरातचियलार डॉ. आंबेडकरझी तमिळ२४ सप्टेंबर २०२० - ९ मे २०२१
मराठीजय भीम: एका महानायकाची गाथाझी चित्रमंदिर१४ एप्रिल २०२३ - चालू
झी मराठी२५ सप्टेंबर २०२३ - चालू

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "संविधान के निर्माता बीआर आंबेडकर की कहानी पर्दे पर, जल्‍द शुरू होने वाला है नया धारावाहिक 'एक महानायक'". Archived from the original on 2019-11-16. 2019-12-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Ambedkars life to be brought alive in TV series". www.outlookindia.com. 2019-12-13 रोजी पाहिले.
  3. ^ a b "A new TV show on B.R. Ambedkar raises questions of responsible representation". December 6, 2019. Archived from the original on December 6, 2019. December 7, 2019 रोजी पाहिले.
  4. ^ "Meet the star cast of &TV's 'Ek Mahanayak Dr B R Ambedkar'". www.Tellychakkar.com.
  5. ^ "Ambedkars life to be brought alive in TV series". www.outlookindia.com.
  6. ^ "Ek Mahanayak Dr B R Ambedkar Starting date, Cast, and broadcasting". November 9, 2019. Archived from the original on 2020-10-30. 2020-01-07 रोजी पाहिले.
  7. ^ "'Ek Mahanayak - Dr. B.R. Ambedkar' actor Neha Joshi says, 'I've always been experimental at heart' - Times of India". The Times of India.
  8. ^ "अभिनेता प्रसाद जावडे करतोय डॉ. बाबासाहेब आंबेडकर भूमिकेसाठी जय्यत तयारी". लोकमत.
  9. ^ "Atharva Karve roped in to play grown-up Ambedkar in Ek Mahanayak Dr. B.R. Ambedkar : Bollywood News - Bollywood Hungama" (इंग्रजी भाषेत). 2021-06-22. 2021-06-23 रोजी पाहिले.
  10. ^ "अभिनेत्री नेहा जोशी दिसणार चरित्र भूमिकेत". महाराष्ट्र टाइम्स. 6 डिसेंबर 2019.
  11. ^ "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेतील 'दामू' हिंगोलीचा". सकाळ.
🔥 Top keywords: अहिल्याबाई होळकरक्लिओपात्रामनुस्मृतीशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधाबनगरवाडीमहाराष्ट्रातील नाट्यसंस्थामार्क्सवादबापू वाटेगावकरग्रामीण साहित्यमराठी रंगभूमीगणपती स्तोत्रेमहात्मा फुलेनवग्रह स्तोत्रमराठी भाषाएकांकिकासाहित्याची निर्मितिप्रक्रियाभारताचे संविधानबाबासाहेब आंबेडकरमटकामराठीतील बोलीभाषाविनायक दामोदर सावरकरशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकहुंडीवावडिंगदलित वाङ्मयमल्हारराव होळकरमहाराष्ट्रस्त्रीमुक्ति आंदोलनसंत तुकारामज्ञानेश्वरजुने भारतीय चलनदलित एकांकिकाविठ्ठल मंदिर (पंढरपूर)दिशामहाराष्ट्रामधील जिल्हेई लर्निंगचे फायदे व तोटेविकिपीडिया:संदर्भ द्या