अलेक्झांड्रा डडॅरिओ

अमेरिकन अभिनेत्री

अ‍ॅलेक्झांड्रा अ‍ॅना डडॅरिओ (इंग्लिश: Alexandra Anna Daddario) ही अमेरिकन अभिनेत्री आहे. ही पर्सी जॅक्सन फिल्म सिरीज मधील अ‍ॅनाबेथ चेस, सॅन अँड्रेअस मधील ब्लेक गेन्ज आणि बेवॉच मधील समर क्वीन या भुमिकेंसाठी ओळखली जाते.

अ‍ॅलेक्झांड्रा डडॅरिओ
Alexandra Daddario
जन्मअ‍ॅलेक्झांड्रा डडॅरिओ
१६ मार्च, १९८६ (1986-03-16) (वय: ३८)
न्यू यॉर्क शहर, Flag of the United States अमेरिका
राष्ट्रीयत्वअमेरिकन
कार्यक्षेत्रअभिनय
कारकीर्दीचा काळ१९९८ - चालू
प्रमुख चित्रपटटेक्सास चेनसॉ थ्रीडी, सॅन ॲंड्रेअस, बेवॉच
प्रमुख टीव्ही कार्यक्रमऑल माय चिल्ड्रन
वडीलरिचर्ड डडॅरिओ
आईक्रिस्टिना

डडॅरिओ हिने टेक्सास चेनसॉ थ्रीडी व हॉल पास या चित्रपटांत भूमिका केलीली आहे. व्हाईट कॉलर, इट्स ऑलवेज सनी इन फिलाडेल्फीया, ट्रू डिटेक्टिव्ह, न्यू गर्ल आणि अमेरिकन हॉरर स्टोरी यांसारख्या मालिकांत अतिथी भूमिका केली आहे.

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण संपादन

डडॅरिओ चा जन्म न्युयॉर्क शहरात झाला. ती वकील असलेल्या क्रिस्टिना आणि न्यू यॉर्क शहर पोलीस दहशदवादी विरोधी पथकाचे माजी प्रमुख रिचर्ड डडॅरिओ यांची मोठी मुलगी आहे. तिला एक भाऊ मॅथ्यु आणि कॅथरीन नावाची बहीण आहे.

कारकीर्द संपादन

ऑस्टिन फिल्म फेस्टिवल - ऑक्टोबर २०१६ मध्ये डडॅरिओ
वंडरकॉन - एप्रिल २०१५ मध्ये डडॅरिओ

वयाच्या १६ व्या वर्षी डडॅरिओने मालिकांत काम करण्यास सुरुवात केली. ऑल माय चिल्ड्रन मालिकेत तिने लॉरी लुईस या पीडित किशोरीची भूमिका केली.पर्सी जॅक्सन अँड दि ऑलिंपीयन: दि लाईटनिंग थिफ या चित्रपटात अ‍ॅनाबेथ चेस ही प्रमुख भूमिका केली तसेच व्हाईट कॉलर मालिकेत केट मोरो, पॅरेण्टहूड मध्ये रॅशेल या भूमिका केल्या आहेत. ती २०१२ मध्ये इमॅजिन ड्रॅगन च्या रेडिओअ‍ॅक्टिव्ह व्हिडिओत झळकली आहे. तिने टेक्सास चेनसॉत हीथर मिलर, पर्सी जॅकसनच्या व्दितीय भागात आणि बरिइंग दि एक्स या चित्रपटांत काम केले आहे.२०१४ मध्ये डडॅरिओने ट्रू डिटेक्टिव्ह मध्ये छोटी भूमिका केली. नंतर सॅन अँड्रेअस मध्ये ब्लेक गेन्ज ची भूमिका केली. त्यानंतर इतर मालिकांत विविध भूमिका केल्यात.२०१७ मध्ये डडॅरिओने बेवॉच , दि लेओव्हर आणि २०१८ मध्ये वेट या संगीत व्हिडिओत काम केलेले आहे.

फिल्मोग्राफी संपादन

चित्रपट संपादन

सालनावभूमिकानोंदी
२००५दि स्क्विड अँड दि व्हेलप्रीटी गर्ल
२००६पिचॲलेक्सलघुपट
२००६दि हॉटेस्ट स्टेटकिम
२००७दि बेबीसिटर्सबार्बरा येट्स
२००७दि ॲटिकअ‍ॅवा स्ट्रॉस
२०१०पर्सी जॅक्सन अँड दि ऑलिंपीयन: दि लाईटनिंग थिफअ‍ॅनाबेथ चेस
२०१०बिरीवमेंटअ‍ॅलिसन मिलर
२०११हॉल पासपेज
२०१३टेक्सास चेनसॉ थ्रीडीहिथर मिलर
२०१३पर्सी जॅक्सन: सी ऑफ मॉन्स्टर्सअ‍ॅनाबेथ चेस
२०१३लाईफ इन टेक्स्टहॅली ग्रीनलघुपट
२०१४बरिइंग दि एक्सऑलिव्हिया
२०१५सॅन अँड्रेअसब्लेक गेन्ज
२०१६दि चॉईसमोनिका
२०१६बेक्ड इन ब्रुकलिनकेट विन्स्टन
२०१७बेवॉचसमर क्वीन
२०१७दि हाऊसकॉरसिका
२०१७दि लेओव्हरकेट जेफ्रीज
२०१८व्हेन वी फर्स्ट मेटअ‍ॅव्हरी मार्टिननेटफ्लिक्सपट
२०१८वी हॅव ऑलवेज लिव्ड इन दि कॅसलकॉन्स्टन्स ब्लॅकवूडनिर्माणाधीन
२०१८नॉमिसरॅशेलनिर्माणाधीन
२०१८आय अ‍ॅम नॉट अ बर्डमार्गारेटनिर्माणाधीन

दूरचित्रवाणी संपादन

सालनावभूमिकानोंदी
२००२-२००३ऑल माय चिल्ड्रनलॉरी लुईस४३ एपिसोड
२००४लॉ अँड ऑर्डरफेलिसियाएपिसोड: "एनिमी"
२००५लॉ अँड ऑर्डर: क्रिमिनल इन्टेन्टसुझी आर्मस्ट्रॉंगएपिसोड: "इन दि वी स्मॉल अवर्स (पार्ट १)"
२००६कन्व्हिक्शनव्हॅनेसाएपिसोड: "पायलट"
२००६दि सोप्रॅनॉसअनादर वीमनएपिसोड: "जॉनी केक्स"
२००६लॉ अँड ऑर्डरसमॅंथा बेर्सफोर्डएपिसोड: "रिलीज"
२००९डॅमेजेसलिली आर्सेनॉल्टएपिसोड: "आय लाइड, टु"
२००९लाईफ ऑन मार्सएमिली "रॉकेट गर्ल" वाएटएपिसोड: "लेट ऑल दि चिल्ड्रन बुगी"
२००९नर्स जॅकीयंग वीमनएपिसोड: "पायलट"
२००९लॉ अँड ऑर्डर: क्रिमिनल इन्टेन्टलिजा वेलेस्लीएपिसोड: "सॅलोमी इन मॅनहॅटन"
२००९-२०११व्हाईट कॉलरकेट मोरो७ एपिसोड
२०११-२०१२पॅरंटहूडरॅशेल५ एपिसोड
२०१२इट्स ऑलवेज सनी इन फिलाडेल्फीयारुबी टॅफ्टएपिसोड: "चार्ली अँड डी फाईंड लव्ह"
२०१४ट्रू डिटेक्टिव्हलिजा ट्रग्नेटी४ एपिसोड
२०१४न्यू गर्लमिशेल२ एपिसोड
२०१४मॅरीडएला दि वेट्रेसएपिसोड: "पायलट"
२०१५दि लास्ट मॅन ऑन अर्थव्हिक्टोरियाएपिसोड: "अलाईव्ह इन टकसन"
२०१५अमेरिकन हॉरर स्टोरीनताशा रॅमबोवा३ एपिसोड(हॉटेल)
२०१६वर्काहॉलिक्सडोनाएपिसोड: "सेव्ह दि कॅट"
२०१६रोबोट चिकनथेरेसा जॉन्सन / लीनाएपिसोड: "जोएल हरवित्झ रिटर्न्स"
२०१७डु यु वॉन्ट टु सी अ डेड बॉडी ?स्वतःएपिसोड: "ए बॉडी अँड अ प्लेन"

वेब संपादन

सालनावभूमिकानोंदी
२००९-२०१०ऑड जॉब्जकॅसी स्टेटनर३ एपिसोड

संगीत चलचित्र संपादन

सालनावआर्टिस्ट
२०१२"रेडिओअ‍ॅक्टिव्ह"इमॅजिन ड्रॅगन्ज
२०१७"जुडी फ्रेंच"व्हाईट रिपर
२०१८"वेट"मरून फाईव्ह

व्हिडिओ गेम संपादन

सालनावभूमिका
२०१५बॅटलफिल्ड हार्डलाईनड्युन अल्पर्टआवाज आणि गती चित्रांकन
२०१६मार्वल अव्हेंजर्स अकॅडमीयानेट वॅन डाइन / दि वास्पआवाज

पुरस्कार आणि नामांकने संपादन

सालपुरस्कारकॅटेगरीनामांकित चित्रपटपरिणाम
२०१०२०१० टीन चॉईस अवार्डचॉईस ब्रेकआऊट फिमेल
पर्सी जॅक्सन अँड दि ऑलिंपीयन: दि लाईटनिंग थिफ
नामांकन
२०१३२०१३ एम टीव्ही मुवी अवार्ड्सएम टीव्ही मुवी अवार्ड फॉर बेस्ट स्केअर्ड-ॲज-शीट परफॉर्मन्सटेक्सास चेनसॉ थ्रीडी
नामांकन
२०१५२०१५ टीन चॉईस अवार्ड्सचॉईस मुवी ॲट्रेस: ॲक्शन ॲडवेंचर
सॅन अँड्रेअस
नामांकन
२०१७२०१७ टीन चॉईस अवार्ड्सचॉईस मुवी ॲट्रेस: कॉमेडी
बेवॉच
नामांकन
🔥 Top keywords: रक्षा खडसेक्लिओपात्राभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळमुखपृष्ठशिवाजी महाराजचिराग पासवानविशेष:शोधाएकनाथ खडसेमहाराष्ट्र शासनरामदास आठवलेभारताच्या पंतप्रधानांची यादीदिशागणपती स्तोत्रेमटकानरेंद्र मोदीनवग्रह स्तोत्रमुंजा (भूत)भारताचे संविधानमहाराष्ट्र विधानसभारोहिणी खडसे-खेवलकरबाबासाहेब आंबेडकरभारताचे पंतप्रधानसंत तुकारामनितीन गडकरीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीज्ञानेश्वररामविलास पासवानपवन कल्याणप्रणिती शिंदेभारताचे राष्ट्रपतीप्रतापराव गणपतराव जाधवमहाराष्ट्रामधील जिल्हेलोकसभाॐ नमः शिवायजागतिक दिवसखासदारसातारा जिल्हारायगड (किल्ला)जागतिक दृष्टीदान दिन