अक्साराय प्रांत

अक्साराय (तुर्की: Aksaray ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या मध्य भागात वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ३.८ लाख आहे. अक्साराय ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे. ऐतिहासिक कपाडोक्या ह्या भौगोलिक प्रदेशात स्थित असलेल्या अक्साराय प्रांतामध्ये पर्यटन हा एक मोठा उद्योग आहे.

अक्साराय प्रांत
Aksaray ili
तुर्कस्तानचा प्रांत

अक्साराय प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
अक्साराय प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देशतुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
प्रदेशमध्य अनातोलिया
राजधानीअक्साराय
क्षेत्रफळ७,६२६ चौ. किमी (२,९४४ चौ. मैल)
लोकसंख्या३,७७,५०५
घनता५० /चौ. किमी (१३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२TR-68
संकेतस्थळaksaray.gov.tr
अक्साराय प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

बाह्य दुवे

संपादन
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजविशेष:शोधामुखपृष्ठगणपती स्तोत्रेज्ञानेश्वरनवग्रह स्तोत्रराणी लक्ष्मीबाईमहाराष्ट्रामधील जिल्हेरत्‍नागिरी जिल्हासंत तुकारामदिशाअप्सरामहाराष्ट्रसुवर्णदुर्गवटपौर्णिमाइ.स. १९६५भारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारतमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीरायगड (किल्ला)पांडुरंग सदाशिव सानेबाबासाहेब आंबेडकरमुरलीकांत पेटकरमुंजा (भूत)भारताचे संविधानमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळपसायदानसंभाजी भोसलेइ.स. ११००महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीलक्ष्मीमराठी भाषासातारा जिल्हारत्‍नागिरीतुकाराम मुंढेमहाराष्ट्र शासननामदेव