भांडवलशाही अर्थव्यवस्था

ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात, वस्तूसेवांचे उत्पादन खाजगी भांडवलदारांमार्फत होते व त्यांच्या किंमती बाजार यंत्रणे करवी ठरतात, अशा अर्थव्यवस्थेला " भांडवलशाही अर्थव्यवस्था " असे म्हणतात.[१]

वैशिष्ट्ये

संपादन
  1. उत्पादनाच्या साधनांचा खाजगी मालकी हक्क हे भांडवलशाहीचे मूलभूत वैशिष्ट्ये आहे.
  2. उद्योग - व्यवसायाची निवड व त्यांची उभारणी या संबंधीचे निर्णय मालक स्वतः स्वतंत्रपणे घेऊ शकतात.
  3. ग्राहक हे " सार्वभौम " असतात, कारण उत्पादक ग्राहकांच्या पसंतीनुसारच वस्तू व सेवांचे उत्पादन करतात.
  4. बाजारपेठेत स्पर्धेचे प्राबल्य असते.
  5. येथे नफा मिळवण्याच्या उद्देशाने उत्पादन केले जाते.
  1. आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण होऊन आर्थिक व सांपत्तिक विषमता वाढते.
  2. जास्तीत जास्त नफा कमविणे हा भांडवलदारांचे प्राथमिक उद्दिष्ट असल्याने गरिबी,बेरोजगारी,कामगार कल्याण,पर्यावरण इत्यादींचा विचार केला जात नाही.
  3. चैनीच्या व निम - चैनीच्या वस्तूंच्या उत्पादनावर अधिक भर दिला जातो.
  4. अशा अर्थव्यवस्थेत तेजी - मंदीची व्यापारचक्रे येत असतात.तेजी दरम्यान किंमत वाढ तर मंदीदरम्यान बेरोजगारीत वाढ होते.[२]
  1. ^ Capitalist economy
  2. ^ The fault of the capitalist economy
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधादिशानवग्रह स्तोत्रहरीणगणपती स्तोत्रेमुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरबुलढाणा जिल्हाबाबासाहेब आंबेडकररक्षा खडसेप्रणिती शिंदेरायगड (किल्ला)मटकापवन कल्याणसांगली जिल्हामहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्र शासनज्ञानेश्वरभारताचे संविधानबापू वाटेगावकरभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळसंत तुकारामभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीमराठी भाषामहाराष्ट्रशिवाजी महाराजांची राजमुद्रामहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीसांगलीकेंद्रीय वक्फ परिषदगोवा क्रांती दिननवनीत राणारत्‍नागिरी जिल्हासहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेशरद पवारमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीसंभाजी भोसले