स्पेनचा सहावा फेलिपे

फेलिपे सहावा (स्पॅनिश: Felipe Juan Pablo Alfonso de Todos los Santos de Borbón y Grecia, ३० जानेवारी १९६८) हा स्पेन देशाचा विद्यमान राजा व राष्ट्रप्रमुख आहे. वडील हुआन कार्लोस पहिला ह्याने स्पॅनिश राज्यपदाचा त्याग केल्यानंतर १९ जून २०१४ रोजी फेलिपे सहावा राज्यसिंहासनावर बसला.

फेलिपे सहावा
Felipe VI

विद्यमान
पदग्रहण
१९ जून २०१४
पंतप्रधानमार्यानो राहॉय
मागीलहुआन कार्लोस पहिला

जन्म३० जानेवारी, १९६८ (1968-01-30) (वय: ५६)
माद्रिद, स्पेन
सहीस्पेनचा सहावा फेलिपेयांची सही
सहाव्या फेलिपेचे शाही चिन्ह

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन

🔥 Top keywords: रक्षा खडसेक्लिओपात्राभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारताच्या पंतप्रधानांची यादीबिरसा मुंडाप्रतापराव गणपतराव जाधवएकनाथ खडसेविशेष:शोधामुखपृष्ठरामदास आठवलेमहाराणा प्रतापशिवाजी महाराजनरेंद्र मोदीविचित्रवीर्यभारताचे पंतप्रधानमहाराष्ट्र शासनचिराग पासवानमुंजा (भूत)पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघनिर्मला सीतारामनद्रौपदी मुर्मूदिशासंत तुकारामरोहिणी खडसे-खेवलकरपवन कल्याणभारताचे राष्ट्रपतीनितीन गडकरीप्रणिती शिंदेपीयूष गोयलनवग्रह स्तोत्रखासदारज्ञानेश्वरभारताचे संविधानअनुप्रिया पटेलमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीगणपती स्तोत्रेराममोहन एन. किंजरापूमहाराष्ट्र विधानसभाएन. चंद्रबाबू नायडू