स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया


स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया ही कुटुंबनियोजन व कायम स्वरूपाचे संतती नियमन कार्यक्रमातील एक शस्त्रक्रिया आहे.

स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया
स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया करताना
पार्श्वभूमी
कुटुंबनियोजन पद्धतनसबंदी
प्रथम वापर दिनांक१९३०
गर्भधारणा प्रमाण (पहिले वर्ष)
पूर्ण असफल०.५%
विशिष्ट असफल०.५%
वापर
परिणामाची वेळकायमस्वरूपी
उलटण्याची शक्यताकाहीवेळा
वापरकर्त्यास सूचनानाही
फायदे व तोटे
गुप्तरोगसंसर्गापासून बचावनाही
वजन वाढनाही
फायदे...
जोखीमशस्त्रकियेनंतरचे धोके

पद्धती

संपादन

स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया दोन पद्धतींनी केली जाते.

  1. पारंपारिक शस्त्रक्रिया- या शस्त्रक्रियेत बेंबीच्या खाली एक-दोन इंच लांबीचा छेद घेतात. यातून ओटीपोटातल्या गर्भनलिका धागा बांधून बंद करण्यात येतात. हेही ऑपरेशन सोपे असते. परंतु निदान सहा-सात दिवस रुग्णालयात राहावे लागते.
  2. लॅपरोस्कोपी (बिनटाक्याची- दुर्बिणीतून होणारी शस्त्रक्रिया) प्रकाराच्या शस्त्रक्रियेत पोटावरचा छेद लहान असतो. त्यातून दुर्बीण घालून त्याच्या मदतीने गर्भनलिका रबरी धाग्याने (सिलिअ‍ॅस्टिक बँडने) बंद करतात. या शस्त्रक्रियेनंतर चार-सहा तासांत घरी जाता येते.

शस्त्रक्रियेसाठी योग्यता

संपादन
  • किमान एक मूल ५ वर्षाचे असावे.
  • पाळीवर किंवा प्रसूती नंतर दीड महिन्यानंतर.
  • पी आय डी किंवा इतर आजार नसावेत.

शस्त्रक्रियेसाठी पूर्व तपासण्या

संपादन
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत