सुरकोटडा भारताच्या गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यात असलेले गाव आहे. भूजच्या ईशान्येस अंदाजे १६० किमी अंतरावर असलेले हे गाव अतिप्राचीन असून येथे हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. येथे इ.स.पू. २०००च्या सुमारासचे घोड्याचे अवशेषही सापडले असून हे भारतातील सगळ्यात जुन्या घोड्यांचे अवशेष समजले जातात.ा

🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधादिशामुंजा (भूत)नवग्रह स्तोत्रमुरलीकांत पेटकरगणपती स्तोत्रेवर्ग:पुणे जिल्ह्यातील नद्याफादर्स डेकावीळजिजाबाई शहाजी भोसलेबाबासाहेब आंबेडकरज्ञानेश्वरमहाराष्ट्रामधील जिल्हेरायगड (किल्ला)संत तुकारामभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळमहाराष्ट्रपवन कल्याणमाहिती तंत्रज्ञान कायदाअटलबिहारी वाजपेयीभारताचे संविधानभारत-श्रीलंका शांती करारमहाराष्ट्र शासनरत्‍नागिरी जिल्हासोलापूर भुईकोट किल्लाभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमराठी भाषावडीलगोवा क्रांती दिनभारताच्या पंतप्रधानांची यादीजिल्हा परिषदरक्षा खडसेज्योतिर्लिंगशिवाजी महाराजांची राजमुद्रामहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीविश्वजीत कदम