श्वार्त्सवाल्ड

पर्वतरांग

श्वार्त्सवाल्ड (जर्मन: Schwarzwald; काळे जंगल) ही जर्मनी देशाच्या बाडेन-व्युर्टेंबर्ग राज्यातील एक पर्वतरांग आहे. ह्या डोंगररांगेतील बहुतांशी भाग पाइन वृक्षांच्या जंगलाने आच्छादल्यामुळे याला ब्लॅक फॉरेस्ट असे नाव पडले. पाइन वृक्षाची पाने अथवा सुया गडद हिरव्या रंगाची असल्याने त्याचे जंगल अतिशय गडद हिरवे दिसते. म्हणून ब्लॅक फॉरेस्ट असे नाव पडले आहे.

जर्मनीच्या नकाशावर श्वार्त्सवाल्ड
श्वार्त्सवाल्ड -ब्लॅक फॉरेस्ट राष्ट्रीय उद्यान

डॅन्यूबनेकार ह्या दोन मोठ्या नद्यांचा उगम श्वार्त्सवाल्डमध्ये होतो. फ्रायबुर्ग हे छोटे शहर श्वार्त्सवाल्डच्या टोकाजवळ वसले आहे. पर्यटनासाठी श्वार्त्सवाल्ड एक लोकप्रिय स्थळ आहे.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
🔥 Top keywords: अहिल्याबाई होळकरक्लिओपात्रामनुस्मृतीशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधाबनगरवाडीमहाराष्ट्रातील नाट्यसंस्थामार्क्सवादबापू वाटेगावकरग्रामीण साहित्यमराठी रंगभूमीगणपती स्तोत्रेमहात्मा फुलेनवग्रह स्तोत्रमराठी भाषाएकांकिकासाहित्याची निर्मितिप्रक्रियाभारताचे संविधानबाबासाहेब आंबेडकरमटकामराठीतील बोलीभाषाविनायक दामोदर सावरकरशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकहुंडीवावडिंगदलित वाङ्मयमल्हारराव होळकरमहाराष्ट्रस्त्रीमुक्ति आंदोलनसंत तुकारामज्ञानेश्वरजुने भारतीय चलनदलित एकांकिकाविठ्ठल मंदिर (पंढरपूर)दिशामहाराष्ट्रामधील जिल्हेई लर्निंगचे फायदे व तोटेविकिपीडिया:संदर्भ द्या