राजा शुद्धोधन (पाली: सुद्धोदन) हे इ.स.पू. ६व्या शतकातील शाक्य वंशाचे भारतीय राजे होते. हे राजे गौतम बुद्धांचे वडील होते. पाली प्राकृत भाषेत शुद्धोधन म्हणजे शुद्ध तांदळासारखा, सुद्द म्हणजे शुद्ध आणि ओदन म्हणजे तांदूळ.

राजा शुद्धोधन

धर्महिंदू, वैदिक (क्षत्रिय)
भाषापाली
वंशशाक्य
व्यवसायराजा
पतीमहामायामहाप्रजापती गौतमी
अपत्येगौतम बुद्ध
राजा शुद्धोधन त्यांच्या दरबारात

बाह्य दुवे संपादन

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
🔥 Top keywords: