ला कोरुन्या प्रांत

ला कोरुन्या किंवा आ कोरुन्या (स्पॅनिश: La Coruña) हा स्पेन देशाच्या गालिसिया स्वायत्त संघामधील चारपैकी एक प्रांत आहे. हा प्रांत गालिसियाच्या ईशान्य भागात वसला असून त्याच्या उत्तर व पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. ला कोरुन्या ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे. सांतियागो दे कोंपोस्तेला हे गालिसियामधील सर्वात मोठे शहर देखील ह्याच प्रांतामध्ये स्थित आहे.

ला कोरुन्या
A Coruña
La Coruña
स्पेनचा प्रांत
चिन्ह

ला कोरुन्याचे स्पेन देशाच्या नकाशातील स्थान
ला कोरुन्याचे स्पेन देशामधील स्थान
देशस्पेन ध्वज स्पेन
प्रदेशगालिसिया
मुख्यालयला कोरुन्या
क्षेत्रफळ७,९५० चौ. किमी (३,०७० चौ. मैल)
लोकसंख्या११,४५,४८८
घनता१४४.३ /चौ. किमी (३७४ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ES-C


बाह्य दुवे संपादन

साचा:स्पेनचे प्रांत

🔥 Top keywords: अहिल्याबाई होळकरक्लिओपात्रामनुस्मृतीशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधाबनगरवाडीमहाराष्ट्रातील नाट्यसंस्थामार्क्सवादबापू वाटेगावकरग्रामीण साहित्यमराठी रंगभूमीगणपती स्तोत्रेमहात्मा फुलेनवग्रह स्तोत्रमराठी भाषाएकांकिकासाहित्याची निर्मितिप्रक्रियाभारताचे संविधानबाबासाहेब आंबेडकरमटकामराठीतील बोलीभाषाविनायक दामोदर सावरकरशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकहुंडीवावडिंगदलित वाङ्मयमल्हारराव होळकरमहाराष्ट्रस्त्रीमुक्ति आंदोलनसंत तुकारामज्ञानेश्वरजुने भारतीय चलनदलित एकांकिकाविठ्ठल मंदिर (पंढरपूर)दिशामहाराष्ट्रामधील जिल्हेई लर्निंगचे फायदे व तोटेविकिपीडिया:संदर्भ द्या