रशियाचा दुसरा अलेक्झांडर

अलेक्झांडर दुसरा निकोलाएविच (रशियन: Александр II Николаевич; २९ एप्रिल १८१८ - १३ मार्च १८८१) हा रशियन साम्राज्याचा सम्राट होता. पहिल्या निकोलसचा मुलगा असलेला दुसरा अलेक्झांडर इ.स. १८५५ ते इ.स. १८८१ मधील त्याच्या हत्त्येपर्यंत सत्तेवर होता.

दुसरा अलेक्झांडर

रशियाचा सम्राट
कार्यकाळ
२ मार्च १८५५ – १३ मार्च १८८2
मागीलनिकोलस १
पुढीलअलेक्झांडर ३

जन्म२९ एप्रिल १८१८ (1818-04-29)
मॉस्को, रशियन साम्राज्य
मृत्यू१३ मार्च, १८८१ (वय ६२)
सेंट पीटर्सबर्ग, रशियन साम्राज्य
सहीरशियाचा दुसरा अलेक्झांडरयांची सही

बाह्य दुवे

संपादन
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधादिशानवग्रह स्तोत्रहरीणगणपती स्तोत्रेमुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरबुलढाणा जिल्हाबाबासाहेब आंबेडकररक्षा खडसेप्रणिती शिंदेरायगड (किल्ला)मटकापवन कल्याणसांगली जिल्हामहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्र शासनज्ञानेश्वरभारताचे संविधानबापू वाटेगावकरभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळसंत तुकारामभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीमराठी भाषामहाराष्ट्रशिवाजी महाराजांची राजमुद्रामहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीसांगलीकेंद्रीय वक्फ परिषदगोवा क्रांती दिननवनीत राणारत्‍नागिरी जिल्हासहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेशरद पवारमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीसंभाजी भोसले