मारिया शारापोव्हा


मारिया शारापोव्हा (रशियन: Мари́я Ю́рьевна Шара́пова​; जन्मः एप्रिल १९, इ.स. १९८७) ही एक व्यावसायिक रशियन टेनिसपटू आहे. वयाच्या सातव्या वर्षी रशियामधून अमेरिकेत स्थानांतर केलेल्या मारियाने २००४ साली (वयाच्या १७व्या वर्षी) विंबल्डन टेनिस स्पर्धा जिंकून टेनिस जगतात खळबळ निर्माण केली. आजवर तिने ९ ग्रॅंड स्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी गाठली असून ५ वेळा अजिंक्यपद मिळवले आहे.

मारिया शारापोव्हा
देशरशिया ध्वज रशिया
वास्तव्यफ्लोरिडा, अमेरिका
जन्म१९ एप्रिल, १९८७ (1987-04-19) (वय: ३७)
न्यागान, सोव्हिएत रशिया
उंची१.८८ मी (६ फु २ इं)
सुरुवात१९ एप्रिल २००१
शैलीउजव्या हाताने
बक्षिस मिळकत$ २,७९,४५,३८१
एकेरी
प्रदर्शन647–169
अजिंक्यपदे३२
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १ (२२ ऑगस्ट २००५)
क्रमवारीमधील सद्य स्थानक्र. ७
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपनविजयी (२००८)
फ्रेंच ओपनविजयी (२०१२, २०१४)
विंबल्डनविजयी (२००४)
यू.एस. ओपनविजयी (२००६)
इतर स्पर्धा
अजिंक्यपदविजयी (२००४)
ऑलिंपिक स्पर्धा रौप्य पदक (२०१२)
दुहेरी
प्रदर्शन23–17
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ४१
शेवटचा बदल: जून २०१४.

टेनिससोबत मॉडेलिंग जगतातही मारियाने नाव कमावले आहे. २००८ व २०१० साली ती सर्वाधिक उत्पन्न मिळवणारी महिला खेळाडू होती.

कारकीर्द संपादन

ग्रॅंड स्लॅम स्पर्धा अंतिम फेऱ्या संपादन

निकालवर्षस्पर्धाकोर्ट प्रकारप्रतिस्पर्धीस्कोअर
विजयी2004विंबल्डनगवती सेरेना विल्यम्स6–1, 6–4
विजयी2006यू.एस. ओपनहार्ड जस्टिन हेनिन6–4, 6–4
उपविजयी2007ऑस्ट्रेलियन ओपनहार्ड सेरेना विल्यम्स1–6, 2–6
विजयी2008ऑस्ट्रेलियन ओपनहार्ड आना इवानोविच7–5, 6–3
उपविजयी2011विंबल्डनगवती पेत्रा क्वितोव्हा3–6, 4–6
उपविजयी2012ऑस्ट्रेलियन ओपन (2)हार्ड व्हिक्टोरिया अझारेन्का3–6, 0–6
विजयी2012फ्रेंच ओपनमातीचे सारा एरानी6–3, 6–2
उपविजयी2013फ्रेंच ओपनमातीचे सेरेना विल्यम्स4–6, 4–6
विजयी2014फ्रेंच ओपन (2)मातीचे सिमोना हालेप6–4, 6–7(5–7), 6–4

बाह्य दुवे संपादन

🔥 Top keywords: अहिल्याबाई होळकरक्लिओपात्रामनुस्मृतीशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधाबनगरवाडीमहाराष्ट्रातील नाट्यसंस्थामार्क्सवादबापू वाटेगावकरग्रामीण साहित्यमराठी रंगभूमीगणपती स्तोत्रेमहात्मा फुलेनवग्रह स्तोत्रमराठी भाषाएकांकिकासाहित्याची निर्मितिप्रक्रियाभारताचे संविधानबाबासाहेब आंबेडकरमटकामराठीतील बोलीभाषाविनायक दामोदर सावरकरशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकहुंडीवावडिंगदलित वाङ्मयमल्हारराव होळकरमहाराष्ट्रस्त्रीमुक्ति आंदोलनसंत तुकारामज्ञानेश्वरजुने भारतीय चलनदलित एकांकिकाविठ्ठल मंदिर (पंढरपूर)दिशामहाराष्ट्रामधील जिल्हेई लर्निंगचे फायदे व तोटेविकिपीडिया:संदर्भ द्या