माधवकुमार नेपाळ

माधवकुमार नेपाळ ( ६ मार्च १९५३) हा एक नेपाळी राजकारणी व देशाचा माजी पंतप्रधान आहे. नेपाळ कम्युनिस्ट पार्टी (एकीकृत मार्क्सवादी-लेनिनवादी) ह्या पक्षाच्या सरचिटणीसपदी नेपाळ १५ वर्षे होता.

माधवकुमार नेपाळ

नेपाळ ध्वज नेपाळचा पंतप्रधान
कार्यकाळ
२५ मे २००९ – ६ फेब्रुवारी २०११
राष्ट्रपतीरामवरण यादव
मागीलपुष्पकमल दाहाल
पुढीलझलनाथ खनाल

नेपाळचा परराष्ट्रमंत्री
कार्यकाळ
३० नोव्हेंबर १९९४ – १२ सप्टेंबर १९९५
पंतप्रधानमन मोहन अधिकारी
मागीलगिरिजाप्रसाद कोईराला
पुढीलप्रकाशचन्द्र लोहनी

जन्म६ मार्च, १९५३ (1953-03-06) (वय: ७१)
रौतहट, सप्तरी जिल्हा, नेपाळ
राजकीय पक्षनेपाळ कम्युनिस्ट पार्टी (एकीकृत मार्क्सवादी-लेनिनवादी)

बाह्य दुवे संपादन

🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजमुखपृष्ठपवन कल्याणविशेष:शोधाप्रणिती शिंदेदिशामुंजा (भूत)महाराष्ट्र विधानसभाचिराग पासवाननवग्रह स्तोत्रनिलेश लंकेभारताच्या पंतप्रधानांची यादीगणपती स्तोत्रेबाबासाहेब आंबेडकरज्ञानेश्वरएन. चंद्रबाबू नायडूभारताचे संविधानशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकजन सेना पक्षसंत तुकारामरायगड (किल्ला)भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळशरद पवारभारताचे पंतप्रधानमहाराष्ट्रामधील जिल्हेमटकामहाराष्ट्रखासदारनरेंद्र मोदीमहाराणा प्रतापमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९सुषमा अंधारेजागतिक दिवसरक्षा खडसेवाय.एस. जगनमोहन रेड्डीमहाराष्ट्रातील खासदारांची यादीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीनवनीत राणा