भारतीय आगमन दिन
भारतीय आगमन दिन हा कॅरिबियन बेटांमध्ये तसेच मॉरिशसमधील सुट्टीचा दिवस आहे. भारतातून वेठबिगारी मजूर या प्रदेशांत आल्याच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो.
गयाना
संपादनगयानामध्ये ५ मे रोजी हा दिवस पाळला जातो. ८ मे, १८३८ रोजी या देशात सर्वप्रथम भारतीय लोकांना येथे आणले गेले. सध्या या देशातील ४४% लोक स्वतःला भारतीय वंशाची म्हणवतात.
मॉरिशस
संपादनमॉरिशसमध्ये २ नोव्हेंबर रोजी हा दिवस पाळला जातो.
त्रिनिदाद आणि टॉबेगो
संपादनत्रिनिदाद आणि टॉबेगोमध्ये ३० मे रोजी हा दिवस पाळला जातो. या दिवशी १८३८मध्ये फतेह अल रझाक या जहाजातून भारतीय लोक येथे सर्वप्रथम पोचले.
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधादिशानवग्रह स्तोत्रहरीणगणपती स्तोत्रेमुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरबुलढाणा जिल्हाबाबासाहेब आंबेडकररक्षा खडसेप्रणिती शिंदेरायगड (किल्ला)मटकापवन कल्याणसांगली जिल्हामहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्र शासनज्ञानेश्वरभारताचे संविधानबापू वाटेगावकरभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळसंत तुकारामभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीमराठी भाषामहाराष्ट्रशिवाजी महाराजांची राजमुद्रामहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीसांगलीकेंद्रीय वक्फ परिषदगोवा क्रांती दिननवनीत राणारत्नागिरी जिल्हासहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेशरद पवारमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीसंभाजी भोसले