फ्रेडरिक नॉर्थ

फ्रेडरिक नॉर्थ, लॉर्ड नॉर्थ (इंग्लिश: Frederick North, Lord North; १३ एप्रिल, इ.स. १७३२ - ५ ऑगस्ट, इ.स. १७९२) हा एक ब्रिटिश राजकारणी व १७७० ते १७८२ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.

फ्रेडरिक नॉर्थ

कार्यकाळ
२८ जानेवारी १७७० – २२ मार्च १७८२
राजाजॉर्ज तिसरा
मागीलऑगस्टस फिट्झरॉय
पुढीलचार्ल्स वॉटसन-वेंटवर्थ

जन्म१३ एप्रिल १७३२ (1732-04-13)
लंडन, इंग्लंड
मृत्यू५ ऑगस्ट, १७९२ (वय ६०)
लंडन
राजकीय पक्षहुजुर पक्ष
सहीफ्रेडरिक नॉर्थयांची सही
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत