फ्रान्सचा चौथा फिलिप

फिलिप चौथा (१२६८ - २९ नोव्हेंबर, १३१४) हा तेराव्या आणि चौदाव्या शतकातील फ्रांसचा राजा होता. हा तिसऱ्या फिलिप मुलगा असून त्याच्या मृत्यूनंतर हा सत्तेवर आला. याच्या राज्यकाला दरम्यान तूर दे नेस्लेचे लफडे बाहेर आले. यात फिलिपच्या तीन सुनांवर व्यभिचाराचा आरोप केला गेला. याचे पर्यवसान मृत्युदंड, तहहयात कैद आणि इतर शिक्षांमध्ये होउन याचा दूरगामी परिणाम फ्रांसच्या राजघराण्यातील स्त्रीयांवर झाला.

याच्यानंतर त्याची तीन मुले एकामागोमाग फ्रांसच्या राजेपदी आले.

मागील
तिसरा फिलिप
फ्रांसचा राजा
५ ऑक्टोबर, इ.स. १२८४२९ नोव्हेंबर, १३१४
पुढील
दहावा लुई
🔥 Top keywords: बुद्ध पौर्णिमागौतम बुद्धक्लिओपात्रापी.एन. पाटील सडोलीकरमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाकरवीर विधानसभा मतदारसंघबौद्ध धर्मात पौर्णिमेचे महत्त्वनवग्रह स्तोत्रबाबासाहेब आंबेडकरत्रिरत्न वंदनागणपती स्तोत्रेपंचशीलबौद्ध धर्मदिशाभारताचे संविधानआंब्यांच्या जातींची यादीअळूमुंजा (भूत)पवनदीप राजनमराठी भाषाअष्टांगिक मार्गसंत तुकाराममहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्रज्ञानेश्वरउजनी धरणविनायक दामोदर सावरकरस्वामी समर्थविराट कोहलीमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रामहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीसंभाजी भोसलेमटकाअहिल्याबाई होळकरपसायदानमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादी