फ्रांसिस्को पिझारो

फ्रांसिस्को पिझारो इ गोंझालेझ (स्पॅनिश: Francisco Pizarro y González ;) (इ.स. १४७१ किंवा इ.स. १४७६ - जून २६, इ.स. १५४१) हा स्पॅनिश कॉंकिस्तादोर, इंका साम्राज्य जिंकून घेणारा जेता आणि सध्याच्या पेरूची राजधानी असलेल्या लिमा शहराचा संस्थापक होता.

मारक्वेस फ्रांसिस्को पिझारो

नुएवा कास्तीयाचा गव्हर्नर
कार्यकाळ
२६ जुलै इ.स. १५२९ – २६ जून इ.स. १५४१
राजापहिला कार्लोस
पुढीलख्रिस्टोबाल वाका दे कास्त्रो

नुएवा कास्तीयाचा कॅप्टन जनरल
कार्यकाळ
२६ जुलै इ.स. १५२९ – २६ जून इ.स. १५४१

जन्मइ.स. १४७१ किंवा इ.स. १४७६
त्रुहियो, क्राउन ऑफ कॅस्टील
मृत्यू२६ जून इ.स. १५४१
लिमा, नुएवा कास्तीया
धर्मरोमन कॅथलिक
सहीफ्रांसिस्को पिझारोयांची सही

पिझारोने इ.स. १५२४, इ.स. १५२६ व इ.स. १५३२ साली, अश्या तीन वेळा दक्षिण अमेरिकेत मुलूख धुंडाळायच्या मोहिमा काढल्या. इ.स. १५३३ साली इंकांकडून कुझ्कोचा पाडाव करून त्याने विद्यमान पेरूचा भूप्रदेश जिंकून घेतला. १८ जानेवारी, इ.स. १५३५ रोजी त्याने पेरूच्या किनाऱ्यावर लिम्याची स्थापना केली.

बाह्य दुवे संपादन

  • "कॉंकिस्तादोर - पिझारो आणि इंका साम्राज्याचा पाडाव" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
🔥 Top keywords: रक्षा खडसेक्लिओपात्राभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळमुखपृष्ठशिवाजी महाराजचिराग पासवानविशेष:शोधाएकनाथ खडसेमहाराष्ट्र शासनरामदास आठवलेभारताच्या पंतप्रधानांची यादीदिशागणपती स्तोत्रेमटकानरेंद्र मोदीनवग्रह स्तोत्रमुंजा (भूत)भारताचे संविधानमहाराष्ट्र विधानसभारोहिणी खडसे-खेवलकरबाबासाहेब आंबेडकरभारताचे पंतप्रधानसंत तुकारामनितीन गडकरीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीज्ञानेश्वररामविलास पासवानपवन कल्याणप्रणिती शिंदेभारताचे राष्ट्रपतीप्रतापराव गणपतराव जाधवमहाराष्ट्रामधील जिल्हेलोकसभाॐ नमः शिवायजागतिक दिवसखासदारसातारा जिल्हारायगड (किल्ला)जागतिक दृष्टीदान दिन