प्राणी म्हणजे अन्न मिळविणे व इतर कारणांसाठी हालचाल करु शकणारे बहुपेशी सजीव होत. सजीव स्वतःची वाढ करण्याची आणि स्वतःचे संरक्षण करण्याची खटपट करतात आणि हेच त्यांच्या जिवंतपणाचे गमक आहे. प्रत्येक जीव आपल्यापासून दुसरा जीव उत्पन्न करतो हे सुद्धा जिवंतपणाचे लक्षण आहे. प्रत्येक सजीवाला आपल्या दैनंदिन क्रिया करण्यासाठी अन्न मिळवावे लागते. अन्न प्राशन करणे आणि प्राशन केलेल्या अन्नातून आवश्यक गोष्टी निघून गेल्यावर त्याज्य द्रव्ये टाकून देणे ही पण सजीव असण्याची ओळख आहे.यात समागम होते.

प्राण्यांमधील विविधता

वनस्पतीसृष्टी (वानसकोटी, Plant Kingdom) आणि प्राणीसृष्टी (प्राणीकोटी Animal Kingdom) असे सजीवांचे दोन मोठे वर्ग (कोटी) होतात. या दोन्ही कोटीमध्ये परिसंघ (Phylum), परिवर्ग (Class), श्रेणी (Order), कूल (Family), गोत्र (Genus), जाती (Specie), उपजाती (Sub specie) असे विभाग क्रमाने येतात.

प्राणीसृष्टीत खालील दहा परिसंघ आहेत :-

🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजपंकजा मुंडेबाबासाहेब आंबेडकरअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षविशेष:शोधामुखपृष्ठबच्चू कडूगणपती स्तोत्रेमराठी भाषादिशामहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीनवग्रह स्तोत्रसोनेभारताचे संविधानपरभणी लोकसभा मतदारसंघकान्होजी आंग्रेसंभाजी भोसलेउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघहिंगोली लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रगजानन महाराजअमरावती लोकसभा मतदारसंघलोकसभावर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षखासदारपुणे लोकसभा मतदारसंघशरद पवारस्वामी समर्थमहाराष्ट्र दिनमटकामहाराष्ट्रामधील जिल्हेबुलढाणा लोकसभा मतदारसंघभारतीय निवडणूक आयोगसंत तुकाराममहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीजागतिक दिवसरक्षा खडसेनितीन गडकरी