प्यिमाँत

(प्यिमॉंत या पानावरून पुनर्निर्देशित)

प्यिमॉंत (इटालियन: Piemonte; प्यिमॉंतीऑक्सितान: Piemont; फ्रेंच: Piémont) हा इटलीच्या २० प्रदेशांपैकी एक आहे. इटलीच्या वायव्य भागात आल्प्स पर्वतरांगेमध्ये वसलेल्या प्यिमॉंतच्या पश्चिमेस फ्रान्स तर उत्तरेस स्वित्झर्लंड हे देश आहेत. सुमारे २५ हजार चौरस किमी क्षेत्रफळ असलेला प्यिमॉंत हा आकाराने सिसिलीखालोखाल इटलीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मोठा प्रदेश आहे. पो ही इटलीमधील प्रमुख नदी येथेच उगम पावते. तोरिनो ही प्यिमॉंतची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

प्यिमॉंत
Piemonte
इटलीचा प्रदेश
ध्वज
चिन्ह

प्यिमॉंतचे इटली देशाच्या नकाशातील स्थान
प्यिमॉंतचे इटली देशामधील स्थान
देशइटली ध्वज इटली
राजधानीतोरिनो
क्षेत्रफळ२५,४०२ चौ. किमी (९,८०८ चौ. मैल)
लोकसंख्या४४,२४,८००
घनता१७४ /चौ. किमी (४५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२IT-21
संकेतस्थळhttp://www.regione.piemonte.it/

प्यिमॉंत इटलीमधील वाइन उत्पादक भागातील प्रमुख प्रदेश आहे.

बाह्य दुवे संपादन

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
🔥 Top keywords: अहिल्याबाई होळकरक्लिओपात्रामनुस्मृतीशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधाबनगरवाडीमहाराष्ट्रातील नाट्यसंस्थामार्क्सवादबापू वाटेगावकरग्रामीण साहित्यमराठी रंगभूमीगणपती स्तोत्रेमहात्मा फुलेनवग्रह स्तोत्रमराठी भाषाएकांकिकासाहित्याची निर्मितिप्रक्रियाभारताचे संविधानबाबासाहेब आंबेडकरमटकामराठीतील बोलीभाषाविनायक दामोदर सावरकरशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकहुंडीवावडिंगदलित वाङ्मयमल्हारराव होळकरमहाराष्ट्रस्त्रीमुक्ति आंदोलनसंत तुकारामज्ञानेश्वरजुने भारतीय चलनदलित एकांकिकाविठ्ठल मंदिर (पंढरपूर)दिशामहाराष्ट्रामधील जिल्हेई लर्निंगचे फायदे व तोटेविकिपीडिया:संदर्भ द्या