पॅरिस सें-जर्मेन एफ.सी.

पॅरिस सें-जर्मेन फुटबॉल क्लब (फ्रेंच: Paris Saint-Germain Football Club) हा फ्रान्सच्या पॅरिस शहरात स्थित असलेला एक फुटबॉल संघ आहे. १९७४ सालापासून लीग १मध्ये खेळणारा सें-जर्मेन हा फ्रान्समधील सर्वात यशस्वी व लोकप्रिय फुटबॉल क्लबांपैकी एक आहे.

पॅरिस सें-जर्मेन
पूर्ण नावParis Saint-Germain
Football Club
टोपणनावPSG
स्थापनाइ.स. १९७०
मैदानपार्क दे प्रेंस,
पॅरिस
(आसनक्षमता: ४८,७१२)
लीगलीग १
२०१३-१४लीग १, पहिला
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

बाह्य दुवे संपादन

🔥 Top keywords: