पाल्क सामुद्रधुनी
(पाल्कची समुद्रधुनी या पानावरून पुनर्निर्देशित)
पाल्कची सामुद्रधुनी (इंग्लिश: Palk Strait) अर्थात पाल्क सामुद्रधुनी ही भारताचे तमिळनाडू राज्य व श्रीलंका बेटाचा उत्तर भाग यांदरम्यान असलेली सामुद्रधुनी आहे. तिची रुंदी ५३ कि.मी. ते ८० कि.मी. असून ईशान्येकडील बंगालचा उपसागर व नैऋत्येकडील मन्नाराचे आखात यांना जोडते. इ.स. १७५५ ते इ.स. १७६३ सालांदरम्यान मद्रास प्रेसिडेन्सीचा गव्हर्नर असलेल्या रॉबर्ट पाल्क याच्या नावावरून सामुद्रधुनीला नाव देण्यात आले.
🔥 Top keywords: विनायक दामोदर सावरकरक्लिओपात्रामानव्यविद्यामुखपृष्ठशिल्पकलाविशेष:शोधाभारतीय शिल्पकलाशिवाजी महाराजसंगीतबलुतेदारगणपती स्तोत्रेनाटकसुषमा अंधारेसौंदर्यशास्त्रकादंबरीबाबासाहेब आंबेडकरअभिनयकलानवग्रह स्तोत्रकाम (धर्म)चोखामेळानृत्यमनुस्मृतीअर्थशास्त्रमहाराष्ट्रातील लोककलामहात्मा फुलेकुटुंबऔद्योगिक क्रांतीभारताचे संविधानउद्योगाचे वर्गीकरणअहिल्याबाई होळकरहरितगृह परिणामआर्य समाजज्ञानेश्वरमहात्मा गांधीतत्त्वज्ञानसंत तुकारामयुरोपीय प्रबोधनाचा काळमराठी भाषा