न्यू झीलंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१९
न्यू झीलंड क्रिकेट संघ जुलै २०१९ दरम्यान २ कसोटी सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी श्रीलंकाचा दौरा करणार आहे. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा अंतर्गत खेळविण्यात येणार आहे.
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१९ | |||||
![]() | ![]() | ||||
तारीख | ८ ऑगस्ट – ६ सप्टेंबर २०१९ | ||||
संघनायक | दिमुथ करुणारत्ने (कसोटी) लसिथ मलिंगा (ट्वेंटी२०) | केन विल्यमसन (कसोटी) टिम साउथी (ट्वेंटी२०) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | दिमुथ करुणारत्ने (२७४) | टॉम लॅथम (२२९) | |||
सर्वाधिक बळी | अकिला धनंजय (६) लसिथ एम्बलडेनिया (६) | एजाज पटेल (९) | |||
मालिकावीर | बी.जे. वॅटलिंग (न्यू झीलंड) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | कुशल मेंडिस (१०५) | कॉलिन दि ग्रॅंडहॉम (१०३) | |||
सर्वाधिक बळी | लसिथ मलिंगा (७) | टिम साउथी (४) मिचेल सॅंटनर (४) | |||
मालिकावीर | टिम साउथी (न्यू झीलंड) |
सराव सामने
संपादनतीन-दिवसीय सामना : श्रीलंका अध्यक्षीय एकादश वि न्यू झीलंड
संपादन८-१० ऑगस्ट २०१९ धावफलक |
वि | ||
- नाणेफेक: श्रीलंका अध्यक्षीय एकादश, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे २ऱ्या व ३ऱ्यादिवशी खेळ होऊ शकला नाही.
२० षटकांचा सामना : श्रीलंका अध्यक्षीय एकादश वि न्यू झीलंड
संपादनवि | ||
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादनवि | ||
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- पहिल्या दिवशी पावसामुळे एकूण २२ षटकांचा खेळ वाया गेला.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : श्रीलंका - ६०, न्यू झीलंड - ०.
२री कसोटी
संपादनवि | ||
- नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी.
- ट्रेंट बोल्ट (न्यू) कसोटीत २५० बळी घेणारा न्यू झीलंडचा ३रा गोलंदाज ठरला.
- टॉम लॅथमचे (न्यू) १०वे कसोटी शतक.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : न्यू झीलंड - ६०, श्रीलंका - ०.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि | ||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
- वनिंदु हसरंगा (श्री) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- लसिथ मलिंगाने (श्री) ९९वा बळी घेऊन ट्वेंटी२०तील बळी घेणारा आघाडीचा गोलंदाज ठरला.
२रा सामना
संपादनवि | ||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
३रा सामना
संपादनवि | ||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
- लहिरू मधुशंका (श्री) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- लसिथ मलिंगाने (श्री) डबल हॅट्रीक घेतली तर त्याचे ट्वेंटी२०तील १०० बळीसुद्धा पूर्ण झाले.
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधादिशानवग्रह स्तोत्रहरीणगणपती स्तोत्रेमुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरबुलढाणा जिल्हाबाबासाहेब आंबेडकररक्षा खडसेप्रणिती शिंदेरायगड (किल्ला)मटकापवन कल्याणसांगली जिल्हामहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्र शासनज्ञानेश्वरभारताचे संविधानबापू वाटेगावकरभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळसंत तुकारामभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीमराठी भाषामहाराष्ट्रशिवाजी महाराजांची राजमुद्रामहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीसांगलीकेंद्रीय वक्फ परिषदगोवा क्रांती दिननवनीत राणारत्नागिरी जिल्हासहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेशरद पवारमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीसंभाजी भोसले