न्यूट गिंग्रिच

अमेरिकन राजकारणी आणि लेखक (जन्म १९४३)

न्यूटन लेरॉय गिंग्रिच (इंग्लिश: Newt Gingrich, १७ जून १९४३) हे एक अमेरिकन राजकारणी आहेत. गिंग्रिच हे इ.स. १९९५ ते इ.स. १९९९ च्यादरम्यान अमेरिकेच्या प्रतिनिधींच्या सभागृहाचे ५८ वे सभापती होते. रिपब्लिकन पक्षाचे सदस्य असणाऱ्या गिंग्रिच ह्यांनी आपण २०१२ साली घेण्यात येणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये लढणार असल्याचे जाहीर केले आहे.

न्यूट गिंग्रिच

प्रतिनिधी
जॉर्जिया
कार्यकाळ
१९७९ – १९९९

जन्म१७ जून, १९४३ (1943-06-17) (वय: ८०)
हॅरिसबर्ग, पेनसिल्व्हेनिया, अमेरिका
राष्ट्रीयत्वअमेरिकन
राजकीय पक्षरिपब्लिकन पक्ष
गुरुकुलकॉलेज प्राध्यापक, लेखक, राजकारणी
धर्मख्रिश्चन
सहीन्यूट गिंग्रिचयांची सही
🔥 Top keywords: अहिल्याबाई होळकरक्लिओपात्रामनुस्मृतीशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधाबनगरवाडीमहाराष्ट्रातील नाट्यसंस्थामार्क्सवादबापू वाटेगावकरग्रामीण साहित्यमराठी रंगभूमीगणपती स्तोत्रेमहात्मा फुलेनवग्रह स्तोत्रमराठी भाषाएकांकिकासाहित्याची निर्मितिप्रक्रियाभारताचे संविधानबाबासाहेब आंबेडकरमटकामराठीतील बोलीभाषाविनायक दामोदर सावरकरशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकहुंडीवावडिंगदलित वाङ्मयमल्हारराव होळकरमहाराष्ट्रस्त्रीमुक्ति आंदोलनसंत तुकारामज्ञानेश्वरजुने भारतीय चलनदलित एकांकिकाविठ्ठल मंदिर (पंढरपूर)दिशामहाराष्ट्रामधील जिल्हेई लर्निंगचे फायदे व तोटेविकिपीडिया:संदर्भ द्या