न्यूट्रॉन तारा

न्यूट्रॉन तारा (इंग्लिश: Neutron star, न्यूट्रॉन स्टार ;) हा मृत ताऱ्याच्या अवशेषांपासून बनलेला खगोल आहे. तो प्रचंड वस्तुमानाच्या ताऱ्याचा अतिनवतारा प्रकार २, प्रकार १ब व १क याप्रकारच्या स्फोटातून निर्माण होणाऱ्या गुरुत्वीय अवपातामुळे निर्माण होऊ शकतो. सहसा हे तारे न्यूट्रॉन या विद्युतभार नसलेल्या परमाणुकणांचे बनले असतात.

बाह्य दुवे संपादन

विदागारातील आवृत्ती
🔥 Top keywords: अहिल्याबाई होळकरक्लिओपात्रामनुस्मृतीशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधाबनगरवाडीमहाराष्ट्रातील नाट्यसंस्थामार्क्सवादबापू वाटेगावकरग्रामीण साहित्यमराठी रंगभूमीगणपती स्तोत्रेमहात्मा फुलेनवग्रह स्तोत्रमराठी भाषाएकांकिकासाहित्याची निर्मितिप्रक्रियाभारताचे संविधानबाबासाहेब आंबेडकरमटकामराठीतील बोलीभाषाविनायक दामोदर सावरकरशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकहुंडीवावडिंगदलित वाङ्मयमल्हारराव होळकरमहाराष्ट्रस्त्रीमुक्ति आंदोलनसंत तुकारामज्ञानेश्वरजुने भारतीय चलनदलित एकांकिकाविठ्ठल मंदिर (पंढरपूर)दिशामहाराष्ट्रामधील जिल्हेई लर्निंगचे फायदे व तोटेविकिपीडिया:संदर्भ द्या