धर्मराजिका स्तूप
धर्मराजिका स्तूप (तक्षशिलेचा महान स्तूप) हा पाकिस्तानमधील तक्षशिला भागातला एक मोठा बौद्ध स्तूप आहे.
धर्मराजिका स्तूप | |
---|---|
सर्वसाधारण माहिती | |
प्रकार | स्तूप |
ठिकाण | तक्षशिला, पाकिस्तान |
बांधकाम सुरुवात | इ.स.पू. ३ रे शतक |
पूर्ण | इ.स. ५ वे शतक |
इतिहास संपादन
इ.स.पू. ३ ऱ्या शतकात मौर्य सम्राट अशोकांनी बुद्धांच्या अस्थींचे जतन करण्यासाठी हा स्तूप बांधला होता. पुढील शतकांमध्ये या स्तूपाला आणखी मजबूती देण्यात आली आणि त्यासाठी मूळ बांधकामाच्या भोवताली लहान लहान गोलाकार स्तूप बांधले गेले आणि इतरही काही बांधकामे केली गेली. इंडो-ग्रीक राजा दुसरा झॉयलस यांच्या काळातली अनेक नाणी, ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकात बांधलेल्या स्तूपांच्या पायामध्ये सापडलेली होती.
हे सुद्धा पहा संपादन
संदर्भ आणि नोंदी संपादन
🔥 Top keywords: क्लिओपात्रावास्को द गामाराष्ट्रीय सभेची स्थापनारमाबाई आंबेडकरऔद्योगिक क्रांतीमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाजलप्रदूषणरशियन क्रांतीमाती प्रदूषणव्लादिमिर लेनिनहक्कगणपती स्तोत्रेविनायक दामोदर सावरकरकार्ल मार्क्ससुन यात-सेनसुषमा अंधारेवर्ग:हिंगोली जिल्ह्यातील तालुकेनवग्रह स्तोत्रबाबासाहेब आंबेडकरफ्रेंच राज्यक्रांतीगुणसूत्रनैसर्गिक पर्यावरणसाम्राज्यवादमनुस्मृतीसंत तुकारामदिशापहिले महायुद्धमटकावास्को द गामा (गोवा)प्रदूषणआरोग्यमराठी भाषाजपानचा इतिहासदुसरे बोअर युद्धज्ञानेश्वरजोसेफ मॅझिनीभारताचे संविधान