दक्षिण ग्याँगसांग प्रांत
दक्षिण ग्यॉंगसांग (कोरियन: 경상남도; संक्षिप्त नाव: ग्यॉंगसांगनाम) हा दक्षिण कोरिया देशामधील एक प्रांत आहे. हा प्रांत दक्षिण कोरियाच्या दक्षिण भागात जपानच्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसला आहे. चांगवान हे कोरियामधील मोठे औद्योगिक शहर ह्या प्रांतची राजधानी आहे.
दक्षिण ग्यॉंगसांग 경상남도 | |
दक्षिण कोरियाचा प्रांत | |
दक्षिण ग्यॉंगसांगचे दक्षिण कोरिया देशामधील स्थान | |
देश | दक्षिण कोरिया |
राजधानी | चांगवान |
क्षेत्रफळ | १०,५३१ चौ. किमी (४,०६६ चौ. मैल) |
लोकसंख्या | ३२,४१,२२२ |
घनता | ३०७ /चौ. किमी (८०० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | KR-48 |
संकेतस्थळ | gsnd.net |
बाह्य दुवे संपादन
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2008-09-21 at the Wayback Machine.
🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठशिवाजी महाराजमहाराष्ट्र विधानसभापवन कल्याणशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकविशेष:शोधाप्रणिती शिंदेएन. चंद्रबाबू नायडूभारताच्या पंतप्रधानांची यादीसौरभ नेत्रावळकरचिराग पासवानभाताच्या जातीनवग्रह स्तोत्रजन सेना पक्षगणपती स्तोत्रेनिलेश लंकेभारताचे संविधानबाबासाहेब आंबेडकरभारताचे पंतप्रधानदिशामहाराष्ट्रातील खासदारांची यादीखासदाररायगड (किल्ला)मुस्लिम सण आणि उत्सवमुंजा (भूत)नवनीत राणाभारतातील राजकीय पक्षशरद पवारबलुतेदारमहाराष्ट्रामधील जिल्हेलोकसभामहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्रमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९संत तुकारामसुषमा अंधारेनितीश कुमाररामविलास पासवान