थॉमस पेल्हाम-होल्स

थॉमस पेल्हाम-होल्स, न्यूकॅसलचा पहिला ड्यूक (इंग्लिश: Thomas Pelham-Holles, 1st Duke of Newcastle; २१ जुलै १६९३ - १७ नोव्हेंबर १७६८) हा युनायटेड किंग्डमचा चौथा पंतप्रधान होता. थॉमस हा हेन्‍री पेल्हाम ह्या ब्रिटिश पंतप्रधानाचा थोरला भाऊ होता व धाकटा भाऊ हेन्‍रीच्या मृत्यूनंतर थॉमस पंतप्रधान झाला.

थॉमस पेल्हाम-होल्स

कार्यकाळ
२ जुलै १७५७ – २६ मे १७६२
राजादुसरा जॉर्ज
तिसरा जॉर्ज
मागीलविल्यम कॅव्हेन्डिश
पुढीलजॉन स्टुअर्ट
कार्यकाळ
१६ मार्च १७५४ – १६ नोव्हेंबर १७५६
मागीलहेन्‍री पेल्हाम
पुढीलविल्यम कॅव्हेन्डिश

जन्म२१ जुलै १६९३ (1693-07-21)
लंडन, इंग्लंड
मृत्यू१७ नोव्हेंबर, १७६८ (वय ७५)
लंडन
सहीथॉमस पेल्हाम-होल्सयांची सही
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत