तंजावूर जिल्हा
भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक जिल्हा.
(तंजावुर जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख तंजावर जिल्ह्याविषयी आहे. तंजावूर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.
तंजावूर हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र तंजावूर येथे आहे.
हा जिल्हा कावेरी नदीच्या त्रिभूज प्रदेशात असून शेतीप्रधान आहे.
🔥 Top keywords: क्लिओपात्रानाटकमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाओवीनवग्रह स्तोत्रमनुस्मृतीगझलअहिल्याबाई होळकरनभोनाट्यभारूडदशावतारव्यवस्थापनगणपती स्तोत्रेसंत तुकारामशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकदिशाबाबासाहेब आंबेडकरज्ञानेश्वरभारताचे संविधानलोकसभाएकनाथभाषाखासदारप्रहसनविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादी२०१९ लोकसभा निवडणुकापथनाट्यनवी मुंबईमहाराष्ट्ररायगड (किल्ला)महाराष्ट्रामधील जिल्हेगौतम बुद्धजागतिक दिवसलिंगभेदशिवाजी महाराजांची राजमुद्रामराठी भाषा