ग्लोरिया मॅकापगाल-अरोयो

ग्लोरिया मॅकापगाल-अरोयो (इंग्लिश: Gloria Macapagal-Arroyo; ५ एप्रिल १९४७) ही फिलिपिन्स देशाची १४वी राष्ट्राध्यक्ष होती. ती भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष दियोस्दादो मॅकापगाल ह्याची मुलगी व कोराझोन एक्विनोनंतर फिलिपिन्सची दुसरी महिला राष्ट्राध्यक्ष आहे.

ग्लोरिया मॅकापगाल-अरोयो

Flag of the Philippines फिलिपिन्सची १४वी राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
जानेवारी २०, इ.स. २००१ – जून ३०, इ.स. २०१०
मागीलजोसेफ एस्ट्राडा
पुढीलबेनिनो आक्विनो ३ रा

जन्म५ एप्रिल, १९४७ (1947-04-05) (वय: ७७)
मनिला, फिलिपाईन्स
सहीग्लोरिया मॅकापगाल-अरोयोयांची सही

सध्या अरोयो फिलिपिन्सच्या प्रतिनिधींच्या सभागृहाची सदस्य आहे.

बाह्य दुवे

संपादन
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत