ख्मेर राजवंश

ख्मेर राजवंश हा आग्नेय आशियातील ख्मेर साम्राज्यावर इ.स.च्या नवव्या ते पंधराव्या शतकांत राज्य करणारा राजवंश होता. मुख्यत्वे हिंदू धर्मीय असलेल्या या राजांनी नंतर बौद्ध धर्म अंगिकारला.

साधारण कंबोडिया, थायलंड व आसपासच्या प्रदेशात सत्ता असलेले हे राजे स्वतःस देवराजे म्हणवून घेत.

राजे संपादन

राजाराजाइतर नावेराज्यकाल
जयवर्मन दुसराजयवर्मनइ.स. ८०२-इ.स. ८५०
जयवर्मन तिसराजयवर्धनइ.स. ८५०इ.स. ८७७
इंद्रवर्मन पहिलाइंद्रवर्मनइ.स. ८७७इ.स. ८८९
यशोवर्मन पहिलायशोवर्धनइ.स. ८८९इ.स. ९००
हर्षवर्मन पहिलाहर्षवर्मनइ.स. ९००इ.स. ९२५
इशानवर्मन दुसराइशानवर्मनइ.स. ९२५इ.स. ९२८
जयवर्मन चौथाजयवर्मनइ.स. ९२८इ.स. ९४१
हर्षवर्मन दुसराहर्षवर्मनइ.स. ९४१इ.स. ९४४
राजेद्रवर्मन दुसराराजेद्रवर्मनइ.स. ९४४इ.स. ९६८
१०जयवर्मन पाचवाजयवर्मनइ.स. ९६८इ.स. १००१
११उदयादित्यवर्मन पहिलाउदयादित्यवर्मनइ.स. १००२
१२जयविरहवर्मनजयविरहवर्मनइ.स. १००२इ.स. १००६
१३सूर्यवर्मन पहिलासूर्यवर्मनइ.स. १००६इ.स. १०५०
१४उदयादित्यवर्मन दुसराउदयादित्यवर्मनइ.स. १०५०इ.स. १०६६
१५हर्षवर्मन तिसराहर्षवर्मनइ.स. १०६६इ.स. १०८०
१६नृपतिंद्रवर्मननृपतिंद्रवर्मनइ.स. १०८०इ.स. १११३
१७जयवर्मन सहावाजयवर्मनइ.स. १०८०इ.स. ११०७
१८धारणेंद्रवर्मन पहिलाधारणेंद्रवर्मनइ.स. ११०७इ.स. १११३
१९सूर्यवर्मन दुसरासूर्यवर्मनइ.स. १११३इ.स. ११५०
२०धारणेंद्रवर्मन दुसराधारणेंद्रवर्मनइ.स. ११५०इ.स. ११५६
२१यशोवर्मन दुसरायशोवर्मनइ.स. ११५६इ.स. ११६५
२२त्रिभुवनादित्यवर्मनत्रिभुवनादित्यवर्मनइ.स. ११६५इ.स. ११७७
चंपाचे आक्रमण: इ.स. ११७७-इ.स. ११८१
२३जयवर्मन सातवाजयवदनइ.स. ११८१इ.स. १२१८
२४इंद्रवर्मन दुसराइंद्रवर्मनइ.स. १२१८इ.स. १२४३
इंद्रवर्मनच्या राज्यकाळात इ.स. १२३८मध्ये फो खून श्री इंद्रजित याने सुकोथाईमध्ये वेगळे राज्य स्थापले. हे थायलंडमधील पहिले मोठे राज्य होते.
२५जयवर्मन आठवाजयवर्मनइ.स. १२४३इ.स. १२९५
२६इंद्रवर्मन तिसराश्री इंद्रवर्मनइ.स. १२९५इ.स. १३०७
२७इंद्रजयवर्मनश्री जयवर्मनइ.स. १३०७इ.स. १३२७
२८जयवर्मन नववाजयवर्मन ब्रह्मेश्वर/जयवर्मन परमेश्वरइ.स. १३२७इ.स. १३३६
२९त्रोसोक पीमपोन्हिआ जयइ.स. १३३६इ.स. १३४०
३०निप्पियन बाटनिप्पियन बाटइ.स. १३४०इ.स. १३४६
३१लोंपोंग राजालोंपोंग राजाइ.स. १३४६इ.स. १३५१
इ.स. १३५२-इ.स. १३५७ दरम्यान सयाम (थायलंड)चे आक्रमण
३२सोर्यावोंगसूर्यवंगइ.स. १३५७इ.स. १३६३
३३बोरोम रीचीआ पहिलाब्रह्मराजइ.स. १३६३इ.स. १३७३
३४थोम्मा साओकथोम्मा साओकइ.स. १३७३इ.स. १३९३
१३९३मध्ये सयाम (थायलंड)चे आक्रमण
३५इन रीचीआइंद्र राजाइ.स. १३९४-इ.स. १३२१च्या सुमारास
३६बोरोम रीचीआ दुसराब्रह्मराज दुसरा, पोन्हीआ याटइ.स. १४२१च्या सुमारास–इ.स. १४६३

हे सुद्धा पहा संपादन

🔥 Top keywords: