कॅरोलिना प्लिस्कोव्हा
कॅरोलिना प्लिस्कोव्हा (चेक: Karolína Plíšková; जन्मः २१ मार्च १९९२) ही एक चेक टेनिसपटू आहे. प्लिस्कोव्हाने आजवर ५ डब्ल्यूटीए एकेरी स्पर्धा जिंकल्या आहेत. तिने २०१० ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मुलींच्या एकेरीचे अजिंक्यपद मिळवले होते. आजच्या घडीला ती एकेरी क्रमवारीमध्ये ६व्या क्रमांकावर आहे. तिने २०१६ सालच्या यू.एस. ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. ह्या स्पर्धेत सेरेना विल्यम्स व व्हीनस विल्यम्स ह्या दोघी विल्यम्स-भगिनींना तिने पराभूत केले.
देश | चेक प्रजासत्ताक |
---|---|
वास्तव्य | मोनॅको |
जन्म | २१ मार्च, १९९२ लाउनी, चेकोस्लोव्हाकिया |
शैली | उजव्या हाताने (दोन हाती बॅकहॅंड) |
बक्षिस मिळकत | $31,16,561 |
एकेरी | |
प्रदर्शन | 627–359 |
अजिंक्यपदे | ६ |
क्रमवारीमधील सर्वोच्च स्थान | क्र. ७ (ऑगस्ट २०१५) |
ग्रँड स्लॅम एकेरी | |
यू.एस. ओपन | उपविजयी (२०१६) |
दुहेरी | |
प्रदर्शन | 184–146 |
अजिंक्यपदे | ५ |
क्रमवारीमधील सर्वोच्च स्थान | क्र. १९ |
शेवटचा बदल: जुलै २०१६. |
ग्रॅंड स्लॅम अंतिम फेऱ्या संपादन
एकेरी संपादन
निकाल | वर्ष | स्पर्धा | कोर्ट प्रकार | प्रतिस्पर्धी | स्कोर |
---|---|---|---|---|---|
उपविजयी | २०१६ | यू.एस. ओपन | हार्ड | ॲंजेलिक कर्बर | 3–6, 6–4, 4–6 |
बाह्य दुवे संपादन
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- विमेन्स टेनिस असोसिएशनच्या संकेतस्थळावर कॅरोलिना प्लिस्कोव्हा (इंग्रजी)
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजमुखपृष्ठपवन कल्याणविशेष:शोधाप्रणिती शिंदेदिशामुंजा (भूत)महाराष्ट्र विधानसभाचिराग पासवाननवग्रह स्तोत्रनिलेश लंकेभारताच्या पंतप्रधानांची यादीगणपती स्तोत्रेबाबासाहेब आंबेडकरज्ञानेश्वरएन. चंद्रबाबू नायडूभारताचे संविधानशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकजन सेना पक्षसंत तुकारामरायगड (किल्ला)भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळशरद पवारभारताचे पंतप्रधानमहाराष्ट्रामधील जिल्हेमटकामहाराष्ट्रखासदारनरेंद्र मोदीमहाराणा प्रतापमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९सुषमा अंधारेजागतिक दिवसरक्षा खडसेवाय.एस. जगनमोहन रेड्डीमहाराष्ट्रातील खासदारांची यादीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीनवनीत राणा