कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ

कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ(Malayalam കോഴിക്കോട് അന്താരാഷ്ട്ര വിമാനത്താവളം) (आहसंवि: CCJआप्रविको: VOCL) हा भारताच्या केरळ राज्यातील कोळीकोड येथे असलेला विमानतळ आहे. याला कारीपूर विमानतळ या नावानेही ओळखतात. येथे एर इंडिया एक्सप्रेस या विमानकंपनीचे ठाणे आहे.

कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ
कोळीकोड आंतरराष्ट्रीय विमानतळ
കോഴിക്കോട്_വിമാനത്താവളം
करीपूर(मलप्पुरम) विमानतळ
आहसंवि: CCJआप्रविको: VOCL
माहिती
विमानतळ प्रकारसार्वजनिक
प्रचालकभारतीय विमानतळ प्रधिकरण
कोण्या शहरास सेवाकोळीकोड
स्थळमलप्पुरम, केरळ, भारत
हब
समुद्रसपाटीपासून उंची३४२ फू / १०४ मी
गुणक (भौगोलिक)11°08′13″N 075°57′19″E / 11.13694°N 75.95528°E / 11.13694; 75.95528
संकेतस्थळएएआय एरोचे संकेतस्थळ
धावपट्टी
दिशालांबीपृष्ठभाग
फूमी
१०/२८९,३८३२,८६०डांबरी धावपट्टी


विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

संपादन
विमानकंपनीगंतव्यस्थान 
एर अरेबियाशारजा
एर इंडियाकोची, तिरुवअनंतपुरम
एर इंडियादम्मम, जेद्दाह, रियाध
एर इंडिया एक्सप्रेसअबु धाबी, अल ऐन, बहरैन, दोहा, दुबई-आंतरराष्ट्रीय, कोची, कुवैत, मंगळूर, मुंबई, मस्कत, सलालाह, शारजा
बहरैन एरकोची
एमिरेट्सदुबई-आंतरराष्ट्रीय
एतिहाद एरवेझअबु धाबी
इंडियन एअरलाइन्सकोइंबतूर, दिल्ली, मुंबई
इंडियन एअरलाइन्सबहरैन आंतरराष्ट्रीय विमानतळ, दुबई-आंतरराष्ट्रीय, कुवैत, शारजा
जेटलाइटमुंबई
ओमान एरमस्कत
कतार एरवेझदोहा
सौदियाजेद्दाह, रियाध, दम्मम
नॅस एररियाध

पूर्वी सेवा असलेली गंतव्यस्थाने

संपादन
विमानकंपनीगंतव्यस्थान 
श्रीलंकन एअरलाइन्सकोलंबो
किंगफिशर एअरलाइन्सबंगळूर
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत