एमिलिया-रोमान्या
(एमिलिया-रोमान्ना या पानावरून पुनर्निर्देशित)
एमिलिया-रोमान्या हा इटलीच्या उत्तर भागातील एक प्रांत आहे. बोलोन्या ही एमिलिया-रोमान्ना प्रांताची राजधानी आहे. हा प्रांत इटली व युरोपातील सर्वांत श्रीमंत व विकसित भागांपैकी एक समजला जातो.
एमिलिया-रोमान्या Emilia-Romagna | |
इटलीचा प्रांत | |
एमिलिया-रोमान्याचे इटली देशामधील स्थान | |
देश | इटली |
राजधानी | बोलोन्या |
क्षेत्रफळ | २२,१२४ चौ. किमी (८,५४२ चौ. मैल) |
लोकसंख्या | ४३,२३,८३० |
घनता | १९५.४ /चौ. किमी (५०६ /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | IT-45 |
संकेतस्थळ | http://www.regione.emilia-romagna.it/ |
🔥 Top keywords: रक्षा खडसेक्लिओपात्राभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारताच्या पंतप्रधानांची यादीबिरसा मुंडाप्रतापराव गणपतराव जाधवएकनाथ खडसेविशेष:शोधामुखपृष्ठरामदास आठवलेमहाराणा प्रतापशिवाजी महाराजनरेंद्र मोदीविचित्रवीर्यभारताचे पंतप्रधानमहाराष्ट्र शासनचिराग पासवानमुंजा (भूत)पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघनिर्मला सीतारामनद्रौपदी मुर्मूदिशासंत तुकारामरोहिणी खडसे-खेवलकरपवन कल्याणभारताचे राष्ट्रपतीनितीन गडकरीप्रणिती शिंदेपीयूष गोयलनवग्रह स्तोत्रखासदारज्ञानेश्वरभारताचे संविधानअनुप्रिया पटेलमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीगणपती स्तोत्रेराममोहन एन. किंजरापूमहाराष्ट्र विधानसभाएन. चंद्रबाबू नायडू