ऊर्जा विभाग (महाराष्ट्र शासन)

(उर्जा विभाग, महाराष्ट्र शासन या पानावरून पुनर्निर्देशित)

ऊर्जा विभाग मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.

ऊर्जा विभाग
महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासनचे राष्ट्रचिन्ह
Ministry अवलोकन
अधिकारक्षेत्रभारत महाराष्ट्र शासन
मुख्यालयऊर्जा विभाग मंत्रालय
मंत्रालय कॅबिनेट सचिवालय,
मुंबई
वार्षिक अंदाजपत्रकमहाराष्ट्र शासन नियोजन
जबाबदार मंत्री
संकेतस्थळऊर्जा विभाग मंत्रालय
खाते


मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. देवेंद्र फडणवीस हे सध्या ऊर्जा विभाग मंत्री आहेत. आणि महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री.[१][२]

कार्यालय संपादन

महाराष्ट्रचे ऊर्जा विभाग मंत्री
महाराष्ट्र शासन
Minister Energy of Maharashtra
विद्यमान
देवेंद्र फडणवीस

१४ ऑगस्ट २०२२ पासून
महाराष्ट्र सरकार
दर्जाऊर्जा विभाग मंत्री
सदस्यता
  • राज्य मंत्रिमंडल
  • महाराष्ट्राचे विधिमंडळ (विधानसभा किंवा विधान परिषद)
निवाससागर निवास, मुंबई
मुख्यालयमंत्रालय, मुंबई
नामांकन कर्तामहाराष्ट्राचे मुख्यमंत्री
नियुक्ती कर्तामहाराष्ट्राचे राज्यपाल
कालावधी५ वर्ष
पूर्वाधिकारीनितीन राऊत
(२०१९ - २०२२)
निर्मिती१ मे १९६०
पहिले पदधारकशंकरराव चव्हाण (१९६०-१९६२)
उपाधिकारी29 जून 2022 पासून रिक्त

कॅबिनेट मंत्र्यांची यादी संपादन

राज्यमंत्र्यांची यादी संपादन

प्रधान सचिवांची यादी संपादन

अभा शुक्ला उर्जा विभाग महाराष्ट्र शासन= संपादन

अंतर्गत विभाग संपादन

  • महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ
  • महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण
  • महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोग
  • महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या.
  • महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्या.
  • महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्या.

हे सुद्धा पहा संपादन

अधिकृत संकेतस्थळ संपादन

  1. ^ "Maharashtra Cabinet portfolios announced".
  2. ^ "महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर".