उत्खनक (यंत्र)

उत्खनक[विशिष्ट अर्थ पहा]वेगवेगळ्या स्वरूपात वापरण्यात येतातः

  • बांधकामासाठी खड्डे खोदणे,नाली खोदणे.
  • अवजड वस्तु/सामान/सामग्री हाताळणे.
  • दगड कापणे, फोडणे
  • वनीकरणाची कामे
  • बांधकाम ढासळविणे,बांधकामांची तोडफोड
  • सर्वसाधारण मातीकाम
  • खाणकाम
  • जमिनीत पाईल्स[मराठी शब्द सुचवा] टाकणे
उत्खनक कार्यरत असतांना.


दालन संपादन

विविध प्रकारचे आणि विविध कंपन्यांचे उत्खनकः


लेखात प्रयुक्त संज्ञा संपादन

शब्दाचा विशेष संदर्भ/अर्थ छटा संपादन

प्रयूक्त शब्दविशेष संदर्भ/अर्थ छटा
उत्खनकजे उत्खनन करते तो/ती/ते,उत्खनन करणारे,माती/भूपृष्ठ खोदणारे,खोदकाम करणारे
34

इंग्रजी मराठी संज्ञा संपादन

Materialवस्तु/सामान/सामग्री
Stone cuttingदगड काटणे,फोडणे
Earthworkमातीकाम
Link-beltजोड-पट्टा
Armहात
demolishढासळविणे,तोडफोड,तोडण्याचे काम(बांधकामाच्या विरुद्ध अर्थाने)
Hammeringठोकण्याचे काम
Borrow Pitस्विकार खड्डा
Sheep-footमेंढखुर
Scrapभंगार
Trenchनाली
Compactingमातीचा भराव दाबणे
Narrow Trenchअरुंद नाली
इंग्रजीमराठी
इंग्रजीमराठी
🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठशिवाजी महाराजमहाराष्ट्र विधानसभापवन कल्याणशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकविशेष:शोधाप्रणिती शिंदेएन. चंद्रबाबू नायडूभारताच्या पंतप्रधानांची यादीसौरभ नेत्रावळकरचिराग पासवानभाताच्या जातीनवग्रह स्तोत्रजन सेना पक्षगणपती स्तोत्रेनिलेश लंकेभारताचे संविधानबाबासाहेब आंबेडकरभारताचे पंतप्रधानदिशामहाराष्ट्रातील खासदारांची यादीखासदाररायगड (किल्ला)मुस्लिम सण आणि उत्सवमुंजा (भूत)नवनीत राणाभारतातील राजकीय पक्षशरद पवारबलुतेदारमहाराष्ट्रामधील जिल्हेलोकसभामहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्रमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९संत तुकारामसुषमा अंधारेनितीश कुमाररामविलास पासवान