आय.एस.ओ. ३१६६-२:आय.एन.

आय.एस.ओ. ३१६६-२:आय.एन. हा भारत देशासाठी वापरला जाणारा आय.एस.ओ. ३१६६-२ ह्या आय.एस.ओ. प्रमाणाचा एक घटक आहे. ह्यामध्ये भारताच्या २८ राज्ये व ८ केंद्रशासित प्रदेशांसाठी वैयक्तिक कोड दिले आहेत. प्रत्येक कोडची सुरुवात आय.एस.ओ. ३१६६-१ मधील भारतासाठी वापरल्या जाणाऱ्या आय.एन. (IN) ह्या संक्षेपाने होते. पुढील दोन अक्षरे प्रत्येक राज्यासाठी वेगळी आहेत. ही दोन अक्षरे भारतीय वाहन नंबरप्लेटसाठी देखील वापरली जातात.

यादी संपादन

कोडविभाग नावप्रकार
IN-APआंध्र प्रदेशराज्य
IN-ARअरुणाचल प्रदेशराज्य
IN-ASआसामराज्य
IN-BRबिहारराज्य
IN-CTछत्तीसगडराज्य
IN-GAगोवाराज्य
IN-GJगुजरातराज्य
IN-HRहरयाणाराज्य
IN-HPहिमाचल प्रदेशराज्य
IN-JKजम्मू आणि काश्मिरराज्य
IN-JHझारखंडराज्य
IN-KAकर्नाटकराज्य
IN-KLकेरळराज्य
IN-MPमध्य प्रदेशराज्य
IN-MHमहाराष्ट्रराज्य
IN-MNमणिपूरराज्य
IN-MLमेघालयराज्य
IN-MZमिझोरामराज्य
IN-NLनागालॅंडराज्य
IN-ORओडिशाराज्य
IN-PBपंजाबराज्य
IN-RJराजस्थानराज्य
IN-SKसिक्किमराज्य
IN-TNतमिळनाडूराज्य
IN-TRत्रिपुराराज्य
IN-UTउत्तराखंडराज्य
IN-UPउत्तर प्रदेशराज्य
IN-WBपश्चिम बंगालराज्य
IN-ANअंदमान आणि निकोबारकेंद्रशासित प्रदेश
IN-CHचंदीगडकेंद्रशासित प्रदेश
IN-DNदादरा व नगर हवेलीकेंद्रशासित प्रदेश
IN-DDदमण आणि दीवकेंद्रशासित प्रदेश
IN-DLदिल्लीकेंद्रशासित प्रदेश
IN-LDलक्षद्वीपकेंद्रशासित प्रदेश
IN-PYपुडुचेरीकेंद्रशासित प्रदेश
🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकभारतातील मूलभूत हक्कनवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेगोपीनाथ मुंडेमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीझेलमची लढाईभारताचे संविधानखासदारबाबासाहेब आंबेडकरलोकसभाज्ञानेश्वरवंगभंग चळवळसंत तुकारामराजकीय संस्कृतीचंद्रगुप्त मौर्यॐ नमः शिवायपर्वतांचे प्रकारमनुस्मृतीभारताच्या पंतप्रधानांची यादीअहिल्याबाई होळकरदत्तो वामन पोतदारमहाराष्ट्रामधील जिल्हे२०१९ लोकसभा निवडणुकामहाराष्ट्रदिशारायगड (किल्ला)पुणे लोकसभा मतदारसंघमराठी भाषाभारताची संविधान सभाविनायक दामोदर सावरकरराष्ट्रकूट राजघराणेभारतीय निवडणूक आयोगवर्ग:जालना जिल्ह्यातील तालुकेराजकारण