बालेआरिक द्वीपसमूह
बालेआरिक द्वीपसमूह हा बालेआरिक समुद्रातील आणि स्पेन देशाचा एक स्वायत्त संघ आहे. . भौगोलिकदृष्ट्या हा द्वीपसमूह भूमध्य समुद्राच्या पश्चिम भागात तर आयबेरियन द्वीपकल्पाच्या पूर्वेस आहे. मायोर्का, मेनोर्का, इबिथा आणि फोर्मेन्तेरा ही ह्या द्वीपसमूहातील चार मुख्य बेटे आहेत.
बालेआरिक द्वीपसमूह Islas Baleares | |||
स्पेनचा स्वायत्त संघ | |||
| |||
बालेआरिक द्वीपसमूहचे स्पेन देशामधील स्थान | |||
देश | स्पेन | ||
राजधानी | पाल्मा | ||
क्षेत्रफळ | ४,९९२ चौ. किमी (१,९२७ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | १०,७१,२२१ | ||
घनता | २१४.६ /चौ. किमी (५५६ /चौ. मैल) | ||
संकेतस्थळ | http://www.caib.es/ |
नकाशा | चित्र | ध्वज | नाव |
---|---|---|---|
मायोर्का | |||
मेनोर्का | |||
इबिथा | |||
फोर्मेन्तेरा | |||
काब्रेरा |
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठशिवाजी महाराजमहाराष्ट्र विधानसभापवन कल्याणशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकविशेष:शोधाप्रणिती शिंदेएन. चंद्रबाबू नायडूभारताच्या पंतप्रधानांची यादीसौरभ नेत्रावळकरचिराग पासवानभाताच्या जातीनवग्रह स्तोत्रजन सेना पक्षगणपती स्तोत्रेनिलेश लंकेभारताचे संविधानबाबासाहेब आंबेडकरभारताचे पंतप्रधानदिशामहाराष्ट्रातील खासदारांची यादीखासदाररायगड (किल्ला)मुस्लिम सण आणि उत्सवमुंजा (भूत)नवनीत राणाभारतातील राजकीय पक्षशरद पवारबलुतेदारमहाराष्ट्रामधील जिल्हेलोकसभामहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्रमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९संत तुकारामसुषमा अंधारेनितीश कुमाररामविलास पासवान