कुर्दिस्तान प्रांत
कुर्दिस्तान (फारसी: استان کردستان, कुर्दी: پارێزگای کوردستان) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या वायव्य भागात कुर्दिस्तान ह्याच नावाच्या भौगोलिक प्रदेशामध्ये इराकच्या सीमेवर वसला आहे.
कुर्दिस्तान استان کردستان | |
इराणचा प्रांत | |
कुर्दिस्तानचे इराण देशामधील स्थान | |
देश | इराण |
राजधानी | सनंदाज |
क्षेत्रफळ | २९,१३७ चौ. किमी (११,२५० चौ. मैल) |
लोकसंख्या | १४,४०,१५६ |
घनता | ४९ /चौ. किमी (१३० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | IR-12 |
प्रमाणवेळ | यूटीसी+०३:३० |
बाह्य दुवे संपादन
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
🔥 Top keywords: क्लिओपात्रानाटकमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाओवीनवग्रह स्तोत्रमनुस्मृतीगझलअहिल्याबाई होळकरनभोनाट्यभारूडदशावतारव्यवस्थापनगणपती स्तोत्रेसंत तुकारामशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकदिशाबाबासाहेब आंबेडकरज्ञानेश्वरभारताचे संविधानलोकसभाएकनाथभाषाखासदारप्रहसनविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादी२०१९ लोकसभा निवडणुकापथनाट्यनवी मुंबईमहाराष्ट्ररायगड (किल्ला)महाराष्ट्रामधील जिल्हेगौतम बुद्धजागतिक दिवसलिंगभेदशिवाजी महाराजांची राजमुद्रामराठी भाषा