टॉटेनहॅम हॉटस्पर एफ.सी.

टॉटनहॅम हॉटस्पर हा लंडनच्या मध्यवर्ती भागातील फुटबॉल क्लब आहे. हा टॉटनहॅम या नावाने अथवा नुसतेच स्पर्स या नावाने ओळखला जातो. अत्यंत वेगाने खेळ करण्यासाठी स्पर्सचा संघ प्रसिद्ध आहे. इंग्लिश प्रिमियर लीगमध्ये खूप पूर्वी दोन विजेतेपदे मिळवली आहेत. लीगमध्ये यांचे यश मर्यादीत असले तरी एफ.ए. कप मध्ये भरीव कामगीरी या क्लबने केली आहे.

टॉटेनहॅम हॉटस्पर
पूर्ण नावटॉटेनहॅम हॉटस्पर फुटबॉल क्लब
टोपणनावस्पर्स , लिली वाइट्स
स्थापना१८८२ - हॉटस्पर एफ.सी.
मैदानव्हाइट हार्ट लेन
(आसनक्षमता: ३६,३१०)
अध्यक्षइंग्लंड डानिएल लेवी
मुख्य प्रशिक्षकइंग्लंड हॅरी रेडनॅप
लीगप्रीमियर लीग
२००७-०८प्रीमियर लीग, 11
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग
सद्य हंगाम

प्रसिद्ध खेळाडू संपादन

🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजहनुमान जयंतीजागतिक पुस्तक दिवसहनुमानबाबासाहेब आंबेडकरमुखपृष्ठविशेष:शोधाजय श्री रामगणपती स्तोत्रेमराठी भाषादिशाचैत्र पौर्णिमानवग्रह स्तोत्रभारताचे संविधानहवामान बदलज्योतिबाऋतुराज गायकवाडनवरी मिळे हिटलरलाज्योतिबा मंदिरअजिंक्य रहाणेमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीसंभाजी भोसलेसंत तुकाराममहाराष्ट्रनाटकहनुमान चालीसापरभणी लोकसभा मतदारसंघजागतिक दिवससमाज माध्यमेलोकसभाशिवाजी महाराजांची राजमुद्रापुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटमानसशास्त्रमहाराष्ट्रामधील जिल्हेज्ञानेश्वरबच्चू कडूसहा ऋतू व त्यांचे मराठी महिने